CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनापुढे अमेरिकेसारखा मोठा देशही हतबल झाला आहे. महासत्ता असलेल्या अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. ...
त्यांच्या म्हणण्यानुसार तेथे त्यांचे पासपोर्ट जप्त करण्यात आले आणि संशयित कागदपत्रांवर नीरवचा भाऊ नेहल मोदी यांनी त्यांच्या इच्छेविरूद्ध स्वाक्षरी केली. ...
लॉकडाऊनचे निर्बंध हटविण्याची घाई केल्यास कोविड-१९ ने अधिक लोकांचा मृत्यू होईल, तसेच मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानही होईल, असा स्पष्ट इशारा अमेरिकी सरकारचे वरिष्ठ संसर्गजन्य रोगतज्ज्ञ डॉ. अॅन्थोनी फॉसी यांनी दिला आहे. ...
संयुक्त राष्ट्रांतील आशिया, पॅसिफिक भागासाठीच्या आर्थिक व सामाजिक बाबींविषयक समितीने (इस्कॅप) आपल्या अहवालात हे निरीक्षण नोंदविले आहे. या समितीने म्हटले आहे की, कोरोनाच्या साथीमुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे मासेमारी मोठ्या प्रमाणावर कमी झाली. ...