लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
CoronaVirus News: डोनाल्ड ट्रम्प घेताहेत हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषध; तज्ज्ञ म्हणतात... - Marathi News | donald trump said i am taking hydroxychloroquine expert says danger vrd | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News: डोनाल्ड ट्रम्प घेताहेत हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषध; तज्ज्ञ म्हणतात...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हायड्रॉक्सीक्लोरोक्विन हे औषध घेत आहेत. या औषधावरून अमेरिकेत झालेले वाद निरर्थक असल्याचेही ते म्हणाले होते. ...

CoronaVirus News : चिंताजनक! कोरोनामुळे जगभरात 6 कोटी लोक गरिबीच्या विळख्यात सापडणार - Marathi News | CoronaVirus News : world bank says 60 million people will be trapped in quagmire of poverty vrd | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News : चिंताजनक! कोरोनामुळे जगभरात 6 कोटी लोक गरिबीच्या विळख्यात सापडणार

जागतिक बँकेनं 100 विकसनशील देशांना 160 अब्ज डॉलर्सची मदत देण्याची घोषणा केली आहे. ही सर्व रक्कम 15 महिन्यांच्या कालावधीत दिली जाणार आहे.  ...

भारताविरोधात चीन आखतंय ‘ही’ मोठी युद्धनीती; लडाख सीमेवरील हालचालींवर करडी नजर! - Marathi News | China's 'big' strategy against India; Keep a close eye on the movements on the Ladakh border! pnm | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताविरोधात चीन आखतंय ‘ही’ मोठी युद्धनीती; लडाख सीमेवरील हालचालींवर करडी नजर!

CoronaVirus News : बापरे! मास्क न लावल्यास अटक होणार; 'या' देशाने घेतला मोठा निर्णय - Marathi News | CoronaVirus Marathi News people fine arressted dont wear facemask spain SSS | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News : बापरे! मास्क न लावल्यास अटक होणार; 'या' देशाने घेतला मोठा निर्णय

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी घराबाहेर पडताना मास्क लावणं आवश्यक आहे. अनेक ठिकाणी मास्क लावणं अनिवार्य करण्यात आलं असून न लावल्यास दंड आकारण्यात आला आहे. ...

भारत आमची जागा कधीच घेऊ शकत नाही; कंपन्या बाहेर पडल्यामुळे चीन मोदींवर भडकला - Marathi News | coronavirus chinese daily global times india not replace china world factory vrd | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत आमची जागा कधीच घेऊ शकत नाही; कंपन्या बाहेर पडल्यामुळे चीन मोदींवर भडकला

दिवसेंदिवस रसातळाला जाणारी अर्थव्यवस्था पाहता भारतही औद्योगिक प्रगती करण्यासाठी प्रयत्नशील आहे. ...

CoronaVirus News : संसर्ग टाळण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प घेतात हायड्रोक्लोरोक्विन - Marathi News | CoronaVirus News: Donald Trump takes hydrochloroquine to prevent infection | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News : संसर्ग टाळण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प घेतात हायड्रोक्लोरोक्विन

CoronaVirus News in Marathi and Live Updates : वॉशिंग्टनमध्ये एका पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, गेल्या दीड आठवड्यापासून हायड्रोक्लोरोक्विन हे औषध घेण्यास मी सुरुवात केली आहे. ...

CoronaVirus News : लस शोधण्याच्या प्रक्रियेतील पहिला टप्पा यशस्वी, मॉडर्ना कंपनीचा दावा - Marathi News | CoronaVirus News: The first phase of the vaccine detection process is successful, claims the modern company | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News : लस शोधण्याच्या प्रक्रियेतील पहिला टप्पा यशस्वी, मॉडर्ना कंपनीचा दावा

CoronaVirus News in Marathi and Live Updates : या अमेरिकन कंपनीच्या दाव्यानंतर लशीच्या प्रतीक्षेत असलेल्या संपूर्ण जगाला दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. ...

CoronaVirus News : न्यूयॉर्कमध्ये जूनमध्ये सुरू होणार उद्योग, टप्प्याटप्प्याने निर्बंध करणार शिथिल - Marathi News | CoronaVirus News: New York industry to start in June, phases to ease restrictions | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News : न्यूयॉर्कमध्ये जूनमध्ये सुरू होणार उद्योग, टप्प्याटप्प्याने निर्बंध करणार शिथिल

CoronaVirus News in Marathi and Live Updates : न्यूयॉर्क शहरासहित त्या राज्यामध्ये तीनलाख ५१ हजारांपेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण आढळून आले, तर तिथे या साथीमध्ये २८ हजारांहून अधिक जणांचा बळी गेला आहे. ...

CoronaVirus News : जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडणार : डोनाल्ड ट्रम्प - Marathi News | CoronaVirus News: Donald Trump to leave WHO | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News : जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडणार : डोनाल्ड ट्रम्प

CoronaVirus News in Marathi and Live Updates : अमेरिकेमधे कोरोनाचा प्रसार वेगाने वाढत असून, बाधितांची संख्या १५ लाखांवर गेली आहे. चीनने कोरोनाच्या प्रसाराची माहिती लपवल्याचा आरोप ट्रम्प वारंवार करीत आहेत. ...