देवाने दिलेली सर्वोत्तम श्वासोच्छवासाची व्यवस्थाच मास्कद्वारे फेकून देण्याचा सरकार प्रयत्न करीत आहे. तो आम्ही हाणून पाडू, असे एका वृद्धने सांगितले. ...
माओवादी समूहांनी शस्त्रास्त्रे व आयईडी हाताळण्यासाठी छत्तीसगढ व झारखंडमध्ये १२ वर्षांपर्यंतच्या बालकांना जबरदस्तीने भरती केले आहे. ते कधी कधी त्यांचा वापर मानवी ढाल म्हणूनही करतात. ...
India China Faceoff: गलवान घाटीमध्ये तणाव वाढल्यास त्याची पहिली प्रतिक्रिया पाकिस्तानी सीमेवर उमटू शकते, अशी भीती पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांना वाटू लागली आहे. ...
गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या सायकलवरील फोनची संख्या वाढू लागली आहे. सोशल मिडीयावर जो नवीन फोटो व्हायरल होत आहे त्यामध्ये त्यांच्या सायकलला स्मार्टफोन लावण्यासाठी 72 स्लॉट देण्यात आलेले आहेत. ...