लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
India-China बॉर्डरवरच्या भारतीय जवानाची देशवासीयांना साद; 30 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला Video   - Marathi News | India China FaceOff: Indian army personnel appeals indian to boycott china product video is going viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India-China बॉर्डरवरच्या भारतीय जवानाची देशवासीयांना साद; 30 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला Video  

भारत-चीन सीमेवर तणावाचे वातावरण असताना सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे. ...

India China Faceoff: भारताला खास मित्राचं बळ; चीनला टक्कर देण्यासाठी पाठवणार लष्कर - Marathi News | India China Faceoff America Will Send Its Army To Asia To counter china | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :India China Faceoff: भारताला खास मित्राचं बळ; चीनला टक्कर देण्यासाठी पाठवणार लष्कर

चीनच्या विस्तारवादी धोरणामुळे आशियामध्ये अशांतता; तणाव वाढला ...

उत्तर कोरियाच्या आक्रमणापासून बचाव करणारी अमेरिकी क्षेपणास्त्र संरक्षणप्रणाली घेण्यास जपानचा नकार - Marathi News | Japan refuses to adopt US missile defense system to defend against North Korean aggression | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :उत्तर कोरियाच्या आक्रमणापासून बचाव करणारी अमेरिकी क्षेपणास्त्र संरक्षणप्रणाली घेण्यास जपानचा नकार

या संरक्षणप्रणालीसाठी आजवर जी किंमत मोजली आहे त्याचे व खरेदी कराराचे काय करायचे, याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले. ...

रशियाचे अध्यक्ष पुतीन यांना २०३६पर्यंत पदावर कायम राखण्याची संधी मिळणार? - Marathi News | Voting begins in Russia to approve Putin's extension | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाचे अध्यक्ष पुतीन यांना २०३६पर्यंत पदावर कायम राखण्याची संधी मिळणार?

मुख्य मतदानाच्या दिवशी होणारी गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ...

CoronaVirus: अमेरिकेत नवे ३४ हजारांवर रुग्ण, साथ पसरण्यास राजकारणी जबाबदार; वैद्यकीय तज्ज्ञांची टीका - Marathi News | CoronaVirus: Politicians responsible for spreading over 34,000 new patients in US; Criticism of medical experts | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus: अमेरिकेत नवे ३४ हजारांवर रुग्ण, साथ पसरण्यास राजकारणी जबाबदार; वैद्यकीय तज्ज्ञांची टीका

राजकारणी तसेच निर्बंध पाळण्यात कुचराई करणारे नागरिक यांच्यामुळे ही साथ अधिकाधिक भागांत पसरत आहे, असा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. ...

CoronaVirus: अनेक देशांकडून निर्बंध मागे; अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू - Marathi News | CoronaVirus: Many countries began to lift sanctions | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus: अनेक देशांकडून निर्बंध मागे; अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू

परदेशांतून येणा-या प्रत्येकाची सर्व देशांत विमानतळांवर तपासणी केली जात आहे आणि किरकोळ लक्षणे आढळणाऱ्यांनाही ७ ते १४ दिवस क्वारंटाइनमध्ये पाठविले जात आहे. ...

पाकिस्तान दहशतवाद्यांसाठी आश्रयस्थान; अमेरिकन अहवाल - Marathi News | Pakistan a haven for terrorists; American Report | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तान दहशतवाद्यांसाठी आश्रयस्थान; अमेरिकन अहवाल

दहशतवादी संघटनांसाठी पाकिस्तान आश्रयस्थान असल्याने जानेवारी २०१८ मध्ये पाकिस्तानला दिली जाणारी मदत रोखण्याचा अमेरिकेचा निर्णय २०१९ मध्येही प्रभावी राहिला. ...

अमेरिकेच्या व्हिसाबंदीमुळे भारतीयांना तोटा - Marathi News | Losses to Indians due to US visa ban | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिकेच्या व्हिसाबंदीमुळे भारतीयांना तोटा

एच ४ व्हिसा हा एच-१बी व्हिसाधारकांच्या अगदी नजीकच्या (पती/पत्नी, मुले इ.) नातेवाइकांना दिला जातो. ...

संपत्तीच्या वादातून हिंदुजा बंधू कोर्टात - Marathi News | Hinduja brothers in court over property dispute | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :संपत्तीच्या वादातून हिंदुजा बंधू कोर्टात

हिंदुजा बंधुंपैकी सर्वात ज्येष्ठ श्रीचंद हिंदुजा (८४) न्यायालयात गेले असून, त्यांनी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सर्व बंधुंनी आपापले प्रतिनिधी नेमले आहेत. ...