लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
पाणबुडीनंतर घुसखोरी करणारं चिनी बॉम्बर विमान जपाननं लावलं पळवून; चीननं दिली धमकी - Marathi News | japanese air forces chased a chinese bomber out of japanese air space great war can break out in asia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाणबुडीनंतर घुसखोरी करणारं चिनी बॉम्बर विमान जपाननं लावलं पळवून; चीननं दिली धमकी

आशियात विस्तारवादी मानसिकतेत असलेला चीन आता जपानबरोबर पूर्व चीन समुद्रात हक्कासाठी भांडतो आहे. ...

भय इथले संपत नाही! चीनमध्ये सापडला नवा व्हायरस; संपूर्ण जगात खळबळ - Marathi News | new swine flu strain with pandemic potential was found circulating in Chinese pigs | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भय इथले संपत नाही! चीनमध्ये सापडला नवा व्हायरस; संपूर्ण जगात खळबळ

India China FaceOff: हिंदी महासागरात भारताचा चीनला शह; 'या' देशांच्या सागरी संरक्षण दलांचेही सहकार्य - Marathi News | India China FaceOff: India fight against China in the Indian Ocean; America & Japan also support | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India China FaceOff: हिंदी महासागरात भारताचा चीनला शह; 'या' देशांच्या सागरी संरक्षण दलांचेही सहकार्य

चीनच्या कुरापती रोखण्यासाठी भारताची हिंदी महासागरात गस्त, चीनचे नौदल हिंदी तसेच प्रशांत महासागरात व दक्षिण चीनमधील समुद्रात कायम आक्रमक पवित्र्यात उभे असते. ...

पहिल्या तुकडीत मिळणार चारऐवजी ६ राफेल विमाने;  भारताच्या विशेष विनंतीस फ्रान्स राजी - Marathi News | The first batch will have six Rafale aircraft instead of four; France agrees to India's special request | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पहिल्या तुकडीत मिळणार चारऐवजी ६ राफेल विमाने;  भारताच्या विशेष विनंतीस फ्रान्स राजी

आधी ठरलेल्या वेळापत्रकानुसार शस्त्रे व क्षेपणास्त्रांनी पूर्णपणे सुसज्ज असलेल्या चार विमानांची पहिली तुकडी हवाई दलाच्या अंबाला येथील तळावर २७ जुलै रोजी पोहोचविली जाणार होती. ...

कराची शेअर बाजारावर अतिरेकी हल्ला; चार हल्लेखोरांसह ११ जण ठार - Marathi News | Terrorist attack on Karachi stock market; Eleven killed, including four assailants | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कराची शेअर बाजारावर अतिरेकी हल्ला; चार हल्लेखोरांसह ११ जण ठार

प्रयत्न विफल : मृतांत चार सुरक्षारक्षक, एक पोलीस उपनिरीक्षक ...

मला हटविण्याच्या कारस्थानाला भारताची साथ; नेपाळ पंतप्रधान ओलींचा दावा - Marathi News | India's support for the conspiracy to remove me; Nepal's Prime Minister Oli claims | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मला हटविण्याच्या कारस्थानाला भारताची साथ; नेपाळ पंतप्रधान ओलींचा दावा

भारताचे तीन प्रदेश नेपाळमध्ये समाविष्ट करणारा नेपाळचा नवा नकाशा व त्यासाठीची घटनादुरुस्ती संसदेकडून मंजूर करून घेतल्यानंतर भारत-नेपाळ संबंध ताणले गेल्याचा संबंध ओली यांनी या कटाशी जोडला. ...

चीनच्या राष्ट्राध्यक्ष व पंतप्रधानांमध्ये विसंवाद; चीनमध्ये सारे आलबेल नाही! - Marathi News | Disagreement between Chinese president and prime minister; Not all albels in China! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनच्या राष्ट्राध्यक्ष व पंतप्रधानांमध्ये विसंवाद; चीनमध्ये सारे आलबेल नाही!

भारत-चीनमध्ये गलवान खोºयातील झटापटीनंतर लष्करी स्तरावरील चर्चेस आजपासून सुरूवात होणार आहे. एकाचवेळी लष्करी व राजनैतिक अधिकारी चर्चा करून दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे ...

इराणने ट्रम्प यांच्या विरोधात जारी केले 'अरेस्ट वॉरंट', इंटरपोलकडेही मागितली मदत, 'हे' आहे कारण - Marathi News | Iran issues arrest warrant against donald trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणने ट्रम्प यांच्या विरोधात जारी केले 'अरेस्ट वॉरंट', इंटरपोलकडेही मागितली मदत, 'हे' आहे कारण

इराणने ट्रम्प आणि इतर आरोपींविरोधात इंटरपोलकडे उच्चस्तरीय रेड नोटिस जारी करण्याची मागणीही केली आहे. जेणेकरून या लोकांचे लोकेशन समजून त्यांना अटक करता येईल. ...

चिंताजनक! 'या' देशात लसीनेही कोरोना नष्ट होणार नाही; जाणून घ्या तज्ज्ञांनी सांगितलेलं कारण - Marathi News | CoronaVirus : America anthony fauci warning coronavirus vaccine herd immunity | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :चिंताजनक! 'या' देशात लसीनेही कोरोना नष्ट होणार नाही; जाणून घ्या तज्ज्ञांनी सांगितलेलं कारण

CoronaVirus News Update : लोकांमध्ये लसीबाबत जागरुकता निर्माण करणं गरजेचं आहे. परंतु ही बाब इतकी सोपी नाही. ...