लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘ब्रेकअप’ केल्याने मैत्रीणीवर २५ कोटींच्या भरपाईचा दावा - Marathi News | 25 crores compensation claim on girlfriend for 'breakup' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘ब्रेकअप’ केल्याने मैत्रीणीवर २५ कोटींच्या भरपाईचा दावा

Breakup: आपल्याला २५ कोटी रुपये भरपाई द्यावी असा दावा सिंगापूरमधील व्यक्तीने एका युवतीविरोधात दाखल केला आहे. या युवतीने मैत्रीसंबंध तोडल्यामुळे मला निराशेच्या गर्तेत जावे लागले असा आरोप त्या व्यक्तीने न्यायालयात केलेल्या याचिकेत केला आहे. ...

३५ टक्के तरुण जगताहेत आई-बापाच्या जिवावर! अमेरिकेतील सर्वेक्षणाने घातले अंजन; संपूर्ण खर्चापैकी ५८% पालकांकडून - Marathi News | ३५ percent of young people live on the life of their parents! A survey in the United States; 58% of total expenditure from parents | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :35 टक्के तरुण जगताहेत आई-बापाच्या जिवावर! अमेरिकेतील सर्वेक्षणाने घातले अंजन

Family Income: पाश्चिमात्य देश पुढारलेले, तेथील तरुण वयाच्या १५ व्या वर्षांपासूनच स्वत:च्या पायावर उभे राहतात, असे अनेक गैरसमज एका सर्वेक्षणाने खोटे पाडले आहेत. ...

प्रेम नाकारलं म्हणून भरला 19 कोटी रुपयांचा खटला, तरुणाचा अनोखा बदला! - Marathi News | 19 crores lawsuit filed for rejecting love, young man's unique revenge | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :प्रेम नाकारलं म्हणून भरला 19 कोटी रुपयांचा खटला, तरुणाचा अनोखा बदला!

...मात्र, समुपदेशनादरम्यान, संबंधित तरुण अटॅचमेंट संपवू शकत नाही, असे लक्षात आल्यानंतर तिने पुन्हा दूर होण्याचे ठरवले. यानंतर तरुणाने तिच्यावर दोन गुन्हे दाखल केले. ...

Coronavirus: कोरोना व्हायरसबाबत महत्त्वाची माहिती समोर; WHO च्या प्रमुखांनी दिला इशारा - Marathi News | Coronavirus: COVID-19 will never end from the world, Global Health Emergency will remain The head of WHO warned | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोना व्हायरसबाबत महत्त्वाची माहिती समोर; WHO च्या प्रमुखांनी दिला इशारा

३० जानेवारी २०२० रोजी भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हापासून भारतात कोरोनाचे सुमारे साडेचार कोटी रुग्ण समोर आले आहेत. ...

पुन्हा ‘लॉकडाउन’! 1 कोटी लोकांना घरात राहण्याचे निर्देश, वर्क फ्रॉम होम लागू - Marathi News | Lockdown in Bangkok! 1 crore people instructed to stay at home, work from home implemented | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुन्हा ‘लॉकडाउन’! 1 कोटी लोकांना घरात राहण्याचे निर्देश, वर्क फ्रॉम होम लागू

जागतिक आरोग्य संघटनेच्या इशाऱ्यानंतर या शहरातील लोकांना इशारा देण्यात आला आहे. ...

VIDEO: पाकिस्तानमध्ये माणुसकी संपली! रेशन पाहिजे तर डान्स करा, सरकारी ऑफीसमध्ये घडला प्रकार - Marathi News | VIDEO: Humanity ends in Pakistan! Dance if you want ration, what happened in government office | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानमध्ये माणुसकी संपली! रेशन पाहिजे तर डान्स करा, सरकारी ऑफीसमध्ये घडला प्रकार

काही महिन्यांपासून पाकिस्तानची आर्थिक परिस्थीती बिघडली आहे. ...

Future Human : वृद्धत्व जाणार, बुद्धिमत्ता वाढणार, १०० वर्षात २० बदल होणार, असा दिसेल भविष्यातील मानव - Marathi News | Future Human: The future human will look like this: aging will happen, intelligence will increase, 20 changes will happen in 100 years | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :वृद्धत्व जाणार, बुद्धिमत्ता वाढणार, १०० वर्षात २० बदल होणार, असा दिसेल भविष्यातील मानव

Future Human: गेल्या हजारो वर्षांत मानव हा सातत्याने उत्कांत आणि विकसित होत आला आहे. या काळात मानवामध्ये अनेक शारीरिक बदल झाले आहेत. ही प्रक्रिया अजूनही सुरू आहे. त्यामुळे आता भविष्यात आपले वंशज कसे दिसतील, याबाबतची उत्सुकता आपल्याला असते. याचं उत्तर ...

पाळीव पोपटानं 'असं' काही केले, ज्यानं मालकाला २ महिने जेल अन् ७४ लाखांचं नुकसान झालं - Marathi News | Parrot Owner Fined ₹ 74 Lakh After Bird Injures Doctor In Taiwan | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पोपटानं 'असं' काही केले, ज्यानं मालकाला २ महिने जेल अन् ७४ लाखांचं नुकसान झालं

२०२० मध्ये झालेल्या या घटनेच्या सुनावणीनंतर कोर्टानं पाळीव पोपटाचे मालक हुआंगवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवला ...

VIDEO : "मोठा भाऊ हा मोठा भाऊच असतो!" भारताची प्रगती पाहून पाकिस्तानी म्हणाले, देश पॉवरफुल...; - Marathi News | pakistan pakistan people reaction on why is india growing so fast sana amjad youtube chanel | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"मोठा भाऊ हा मोठा भाऊच असतो!" भारताची प्रगती पाहून पाकिस्तानी म्हणाले, देश पॉवरफुल...;

पाकिस्तान सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. डाळ, तांदुळ, पीठांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. कोरोना महामारी तसेच रशिया-युक्रेन युद्ध याचाही परिणाम जगाच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे. ...