इझरी केअर आर्टिफिशियल टीअर्स असे या आय ड्रॉप्सचे नाव असून, चेन्नई येथील ग्लोबल फार्मा हेल्थकेअर या औषधनिर्माण कंपनीने ते बनवले आहे. दरम्यान, या औषधाचे उत्पादन त्वरित थांबविण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. ...
या आठवड्याच्या प्रारंभी शिकागोतील एका अपार्टमेंटच्या तळघरातील डीप फ्रीजरमध्ये इव्हाची आई रेजिना मिकाल्स्की (९६) यांच्या मृतदेहाचे अवशेष आढळून आले होते. ...
उत्तर ध्रुवाभोवतीचा भाग आर्क्टिक म्हणून ओळखला जातो. आर्क्टिक स्फोटात या भागातून थंड हवेचा मोठा गोळा कॅनडामार्गे अमेरिकेत पोहोचतो आणि अमेरिकेच्या बहुतांश भागात तापमानात अचानक घट नोंदवली जाते. ...
दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा असलेला पाकिस्तान आंतरराष्ट्रीय नाणेनिधीशी (IMF) मदत पॅकेजसाठी बोलत आहे. दोघांमधील तांत्रिक पातळीवरील चर्चेची पहिली फेरी पूर्ण झाली आहे. ...