लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
Pakistan: भारताशी युद्ध होण्याची पाक पंतप्रधानांना भीती - Marathi News | Pakistan: Pakistan Prime Minister fears war with India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताशी युद्ध होण्याची पाक पंतप्रधानांना भीती

Pakistan: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना भारताबरोबर युद्ध होण्याची भीती सतावत आहे. त्यामुळे त्यांचे सरकार पंजाब प्रांतामध्ये असेंब्लीच्या निवडणुका घेण्यास तयार नाही. तसे कारण शरीफ सरकारने सर्वोच्च न्यायालयाला दिले आहे. ...

Indonesia: झाडाभोवती 'न्यूड फोटो' काढले, रशियन महिलेला देशातून हद्दपार केले - Marathi News | Russian woman deported for taking 'nude photos' around tree | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :झाडाभोवती 'न्यूड फोटो' काढले, रशियन महिलेला देशातून हद्दपार केले

Indonesia: इंडोनेशियाच्या बालीमधील एका प्राचीन झाडासमोर नग्न फोटो काढणे रशियन पर्यटक महिलेला महागात पडले. आधी तिला अटक झाली आणि आता बालीमधून इंडोनेशियाच्या अधिकाऱ्यांनी तिला हद्दपार केले आहे ...

गोल्ड हाइस्ट; १२१ कोटींच्या सोन्याचा कंटेनरच पळविला - Marathi News | Gold Heist; A gold container worth 121 crores was stolen | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गोल्ड हाइस्ट; १२१ कोटींच्या सोन्याचा कंटेनरच पळविला

Gold: कॅनडाच्या टोरांटो  विमानतळावर १७ एप्रिल रोजी संध्याकाळी उशिरा एक विशेष कंटेनर आला. त्यात १४.८ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच १२१ कोटी रुपये किमतीचे सोने आणि इतर मौल्यवान वस्तू होत्या. ...

Relationship : खऱ्या प्रेमाच्या शोधासाठी प्रत्येक देशात ‘डेटिंग’! - Marathi News | Love: 'Dating' in every country to find true love! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :खऱ्या प्रेमाच्या शोधासाठी प्रत्येक देशात ‘डेटिंग’!

Relationship : एका तरुणीने जीवनसाथी शोधण्यासाठी अनोखा मार्ग अवलंबला आहे. ...

Languages : जगातील निम्म्या भाषा नष्ट होण्याचा गंभीर धोका, एका अभ्यासातील निष्कर्ष - Marathi News | Half of world's languages at serious risk of extinction, study finds | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगातील निम्म्या भाषा नष्ट होण्याचा गंभीर धोका, एका अभ्यासातील निष्कर्ष

Languages : जगात अस्तित्वात असलेल्या हजारो भाषांपैकी निम्म्या भाषांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे असा निष्कर्ष शास्त्रज्ञांनी एका अभ्यासातून काढला आहे. ...

India-China: चीन भारताला गांभीर्याने घेत नाही; अमेरिकेने टोचले कान - Marathi News | India-China: China does not take India seriously; America pierced ears | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीन भारताला गांभीर्याने घेत नाही; अमेरिकेने टोचले कान

India-China: चीन आणि भारत यांच्यातील चर्चेला अमेरिकेने पाठिंबा दिला आहे. सीमावाद संपविण्यासाठी दोन्ही देशांत संवादाची गरज असल्याचे त्याचे म्हणणे आहे. ...

१२१ कोटी रुपयांचा सोन्याने भरलेला अख्खा कंटेनर लंपास; सुरक्षा यंत्रणेत खळबळ - Marathi News | Gold heist at Canada's biggest airport is probed by police | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :१२१ कोटी रुपयांचा सोन्याने भरलेला अख्खा कंटेनर लंपास; सुरक्षा यंत्रणेत खळबळ

Elon Musk Net Worth: इलॉन मस्क यांना झटका; इकडे ब्लू-टिक हटवलं, तिकडे 13 अब्ज डॉलर्स बुडाले... - Marathi News | Elon Musk Net Worth: Elon Musk lost $13 billion in last twenty four hours | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इलॉन मस्क यांना झटका; इकडे ब्लू-टिक हटवलं, तिकडे 13 अब्ज डॉलर्स बुडाले...

स्टारशिप ब्लास्ट, टेस्ला शेअर आणि ट्विटर ब्लू-टिक; गेल्या 24 तासांपासून मस्क यांना मोठे धक्के बसले आहेत. ...

लगेचच निवडणुका नकोत, भारत युद्ध करेल; पाकिस्तानी सरकारने सर्वोच्च न्यायालयाला दिले 'कारण' - Marathi News | Don't want elections immediately, India will go to war; Pakistan government gives fear 'reason' to Supreme Court | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लगेचच निवडणुका नकोत, भारत युद्ध करेल; पाकिस्तानी सरकारने सर्वोच्च न्यायालयाला दिले 'कारण'

पाकिस्तानी सर्वोच्च न्यायालयामध्ये पंजाब प्रांतात विधानसभा निवडणुका घेत नसल्याबद्दलच्या याचिकेवर सुनावणी सुरु आहे. ...