लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Hingoli (Marathi News)

खास आपल्यासाठी
हिंगोली जिल्ह्यात फ्लोराईडग्रस्त गावे अद्याप दुर्लक्षितच - Marathi News | Fluoride affected villages in Hingoli district are still scared | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली जिल्ह्यात फ्लोराईडग्रस्त गावे अद्याप दुर्लक्षितच

जिल्ह्यात फ्लोराईडयुक्त पाण्याच्या पुरवठ्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेल्या गावांचे प्रकरण असिम सरोदे यांनी हरित लवादाकडे दाखल केले होते. दोन वर्षांपासून यावर जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाºयांना आदेशित करूनही अद्याप यात फारशी कारवाई झाली ...

कुंभार समाजातर्फे धरणे आंदोलन - Marathi News | Pillar movement by the Kumbhar community | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :कुंभार समाजातर्फे धरणे आंदोलन

विविध मागण्यांसाठी कुंभार समाजाच्या वतीने जिल्हा कचेरीसमोर धरणे आंदोलन करण्यात येत आहे. ...

बोंडअळीग्रस्त कपासीच्या पंचनाम्यांना गती द्या - Marathi News | Speed ​​up the panhandle of the bottled curl | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :बोंडअळीग्रस्त कपासीच्या पंचनाम्यांना गती द्या

जिल्ह्यात बीटीसह सर्वच कपाशीवर मोठ्या प्रमाणात बोंडअळीने हल्ला चढविला होता. शासनाने त्याचे पंचनामे करण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार पथके स्थापन केली असून पंचनाम्यांना गती देण्याचा आदेश जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिला आहे. ...

शिष्यवृत्ती अंमलबजावणी; हिंगोलीत अधिका-यांची दिरंगाई - Marathi News | Scholarship enforcement; The Hingoli officials have been delayed | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :शिष्यवृत्ती अंमलबजावणी; हिंगोलीत अधिका-यांची दिरंगाई

अल्पसंख्याक मेट्रिकपूर्व शिष्यवृत्ती शैक्षणिक वर्ष २०१७-१८ च्या अंमलबजावणीसंदर्भात संबंधित तालुक्याच्या गटशिक्षणाधिका-यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. ...

हिंगोलीत म्हणे, ‘मुद्रा’चे ३६ कोटी वाटले - Marathi News | Hingoli says, 'Mudra' has 36 million pounds | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत म्हणे, ‘मुद्रा’चे ३६ कोटी वाटले

जिल्ह्यात मुद्रा योजनेंतर्गत राष्टÑीयकृत व खाजगी, ग्रामीण बँक, खाजगी वित्त संस्थांतर्फे ३० सप्टेंबर २0१७ पर्यंत ११ हजार ५४४ खातेदारांना ३६ कोटी ६४ लाख रुपयाचे वाटप केल्याची माहिती अग्रणी बँकेकडून प्राप्त झाली आहे. मात्र यात बँकांनी वेगळे प्रस्ताव बोट ...

शेतक-यांचे धरणे आंदोलन - Marathi News | Farmers' Strike Movement | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :शेतक-यांचे धरणे आंदोलन

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १४ डिसेंबर रोजी शेतकºयांनी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी धरणे आंदोलन केले. पूर्वी दिलेल्या निवेदनाची दखल घेण्यात आली नाही, त्यामुळे गुरूवारी शेतकरी उपोषणास बसले होते. ...

हिंगोलीतील कचरा उचलणार - Marathi News | Hingoli will pick up garbage | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीतील कचरा उचलणार

लोकमत न्यूज नेटवर्क हिंगोली : येथील पालिकेने शहरातील सफाईकडे लक्ष केंद्रित केले असून, गल्लीबोळातील कचरा उचलण्याची व्यवस्था केली आहे. ... ...

हिंगोलीत क्षयरूग्ण शोधण्यासाठी ‘घर चलो मोहीम’ - Marathi News | Hingoli to find 'Nirvari' | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत क्षयरूग्ण शोधण्यासाठी ‘घर चलो मोहीम’

लोकमत न्यूज नेटवर्क हिंगोली : जिल्ह्यात आरोग्य विभागातर्फे ४ ते १८ डिसेंबर या कालावधीत क्षयरूग्णांचा शोध घेऊन त्यांना मोफत ... ...

हिंगोली जिल्ह्यात बोंडअळीने कपाशीचे उत्पन्न घटले - Marathi News | Hingoli district has reduced the yield of cauliflower | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली जिल्ह्यात बोंडअळीने कपाशीचे उत्पन्न घटले

यावर्षी बोंडआळीने शेतक-यांना हैराण करुन सोडले असून, कापसाच्या उत्पन्नात कमालीची घट झाली आहे. मात्र कपाशीला ४ हजार ७०० रुपयाचा भाव मिळाल्याने शेतकरी काही प्रमाणात समाधानी आहेत. ...