लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Health (Marathi News)

खास आपल्यासाठी
ताक पिताना 'या' चुका केल्या तर तब्येत बिघडणारच, उन्हाळ्यात ताक जरुर प्या, पण.....  - Marathi News | avoid 5 mistakes while drinking buttermilk or chaas, correct method of drinking buttermilk, how to make perfect buttermilk | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ताक पिताना 'या' चुका केल्या तर तब्येत बिघडणारच, उन्हाळ्यात ताक जरुर प्या, पण..... 

Avoid 5 Mistakes While Drinking Buttermilk or Chaas: उन्हाळा आला आहे. त्यामुळे आता ताक पिण्याचे प्रमाण वाढणार. पण ताक पिण्याचे फायदे खरंच शरीराला मिळवून द्यायचे असतील तर काही चुका टाळायलाच हव्या..(correct method of drinking buttermilk) ...

रोज फक्त सकाळी ब्रश करता, रात्री करत नाही? पाहा रात्री ब्रश न करण्याची सवय कशी ठरू शकते जीवघेणी - Marathi News | Study says skipping night brushing it may harm your heart increase risk of heart attack | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज फक्त सकाळी ब्रश करता, रात्री करत नाही? पाहा रात्री ब्रश न करण्याची सवय कशी ठरू शकते जीवघेणी

Benefit Of Brushing Before Bed : अनेक संशोधनातून समोर आलंय की, रात्री ब्रश न करण्याची सवय केवळ दातांचं नाही तर हळूहळू आपल्या पूर्ण आरोग्य प्रभावित करते. ...

आपल्याच काही चुकांमुळे कमी वयात वाढते गुडघेदुखी, पाहा काय असतात कारणं आणि त्यावर उपाय - Marathi News | Is knee pain normal in your 30s female, know the reason | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आपल्याच काही चुकांमुळे कमी वयात वाढते गुडघेदुखी, पाहा काय असतात कारणं आणि त्यावर उपाय

Knee Pain in Youngsters : हल्ली तरूणांमध्ये म्हणजे २० ते ३० वयोगटातील तरूणांना सुद्धा गुडघे, पाठ, मान आणि कंबरदुखीची समस्या कॉमन आहे. पाहुयात याची कारणे... ...

रिसर्च सांगतो, चक्क शिळी चपातीही आहे सुपरफूड! फक्त 'या' पद्धतीनं खा - वजन, डायबिटीस राहील नियंत्रणात... - Marathi News | Benefits of eating leftover roti Health benefits of stale roti | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रिसर्च सांगतो, चक्क शिळी चपातीही आहे सुपरफूड! फक्त 'या' पद्धतीनं खा - वजन, डायबिटीस राहील नियंत्रणात...

Benefits of eating leftover roti (Baasi Roti) : शिळी चपाती खाण्याचे फायदे : शिळी चपाती खाणं योग्य की अयोग्य ? पाहा रिसर्च नेमकं काय सांगतो... ...

फक्त छातीत कळ येणं म्हणजे हार्ट अ‍ॅटॅक नव्हे! शरीरातील 'हे' ५ बदल वेळीच ओळखले तर वाचू शकतो जीव... - Marathi News | Heart Attack Symptoms Heart Attack Prevention Tips | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फक्त छातीत कळ येणं म्हणजे हार्ट अ‍ॅटॅक नव्हे! शरीरातील 'हे' ५ बदल वेळीच ओळखले तर वाचू शकतो जीव...

Heart Attack Symptoms : छातीत दुखण्याव्यतिरिक्त हार्ट अ‍ॅटॅक लक्षणे : छातीत दुखत नाही, तरीही येऊ शकतो हार्ट अ‍ॅटॅक - पाहा हार्ट अ‍ॅटॅक येण्याची इतर प्रमुख लक्षणं... ...

सर्दी, खोकला जाता जात नाही? १ जपानी ट्रिक, बंद नाक लगेच मोकळं होईल-खोकलाही जाईल - Marathi News | Japanese Home Remedy For Cough Sore Throat Get Instant Relief In Cold | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सर्दी, खोकला जाता जात नाही? १ जपानी ट्रिक, बंद नाक लगेच मोकळं होईल-खोकलाही जाईल

Japanese Home Remedy For Cough : औषधांऐवजी काही घरगुती उपाय तुमचं काम सोपं करू शकतात, ज्यामुळे खोकला-सर्दीची समस्या दूर होऊ शकते. ...

सावधान! तुमचे आवडते हेडफोन्स ठरतील आरोग्यासाठी 'व्हिलन'; वापरणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा - Marathi News | headphones harmful chemicals health risk study | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सावधान! तुमचे आवडते हेडफोन्स ठरतील आरोग्यासाठी 'व्हिलन'; वापरणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा

एका नवीन रिसर्चमधून असं समोर आलं आहे की, बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक हेडफोन्समध्ये असे केमिकल्स आढळले आहेत, जे आरोग्यासाठी हानिकारक मानले जातात. ...

मुलींना १४व्या वर्षीच कॅन्सरवर कवच, सर्व्हिकल कॅन्सर रोखण्यासाठी केंद्राची लसीकरण मोहीम - Marathi News | Girls to be immunized against cancer at the age of 14, Center's vaccination campaign to prevent cervical cancer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुलींना १४व्या वर्षीच कॅन्सरवर कवच, सर्व्हिकल कॅन्सर रोखण्यासाठी केंद्राची लसीकरण मोहीम

मुलींना 'गार्डासिल' ही लस एकाच डोसच्या स्वरूपात देण्यात येईल. ही मोहीम विशेष अभियानाच्या स्वरूपात राबवली जाणार आहे. ...

हृदय ठणठणीत ठेवायचंय? रात्रीच्या जेवणाची 'ही' योग्य वेळ पाळा, अनेक गंभीर आजारही टाळा - Marathi News | Heart Health Tips: Eat early live longer study reveals heart health benefits of pre bedtime fasting | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हृदय ठणठणीत ठेवायचंय? रात्रीच्या जेवणाची 'ही' योग्य वेळ पाळा, अनेक गंभीर आजारही टाळा

Heart Health Tips: रोजच रात्री उशिरा जेवण करण्याची सवय हृदयसाठी घातक संशोधनातून खुलासा. झोपण्याच्या तीन तास आधी जेवाल तर काय दिसेल फरक पाहा. ...