उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता शेवटचे तीनच दिवस उरले आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांकडून तिकिट जाहीर होईल तेव्हा होईल मात्र अर्ज उचल करण्यासाठी इच्छूक पुढे येवू लागले आहेत. जिल्ह्यात सोमवारपर्यंत (दि.३०) चारही विधानसभा मतदारसंघांत २६२ अर्जांची उचल कर ...
गोंदिया विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची सभा मंगळवारी शहरातील एका लॉन मध्ये पार पडली. सभेला माजी भाजप जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल,न.प.उपाध्यक्ष शिव शर्मा,घनश्याम पातावणे,बंडू जोशी उपस्थित होते. काँग्रेसचे आ.गोपालदास अग्रवाल यांनी सोम ...
स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याने आपल्या समोर मोठा उद्देश ठरवून व स्वत:ला शिस्त लावून स्वत:शी कटिबद्ध असण अनिवार्य आहे. स्पर्धा परीक्षेविषयी सकारात्मक विचार बाळगून यश प्राप्त करा असे प्रतिपादन वन परिक्षेत्राधिकारी यापदाकरिता निवड झालेले मिथून त ...
सध्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्याने दारुची वाहतूक रोखण्यासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी, चेकपोस्ट तयार करण्यात आले आहे. तालुक्यापासून काही अंतरावर गडचिरोली जिल्ह्याची सीमा लागून आहे. गौरनगरच्या काही अंतरावर आंतरजिल्हा नाकाबंदी चेकपोस्ट उभारुन तिथे ये-जा ...
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली असली तरी अद्यापही एकाही मतदारसंघातील उमेदवारीचे चित्र स्पष्ट झाले नाही. तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील असंतुष्ठ आणि स्वत:ला पुढारी समजून घेणाऱ्यांनी मतदारसंघाच्या वाटपाव ...
निसर्गरम्य पार्श्वभूमी लाभलेले सूर्यादेव मांडोबाई देवस्थान गोरेगाव पासून अवघ्या २५ किलोमिटरवर वसलेले आहे. सूर्या आणि देव हे दोन भाऊ या पर्यटनस्थळात अनाधिकाळापासून वास्तव्यास होते. या दोन भावाला मांडोबाई नामक बहीण होती. या तिघांच्या नावावरुनच सूर्यादे ...
गोंदियात आलेल्या या चमूने गोंदिया रेल्वे स्थानक परिसराची पाहणी केली. गोंदिया रेल्वे स्थानकावर किती गर्दी असते याचे चित्रकरण करण्यात आले. सुरक्षा करण्यासाठी ही चित्रीकरण करण्यात आले.ह्या चित्रीकरण्याच्या माध्यातून सुरक्षा करण्यात येणार आहे. चित्रीकरण ...
विधानसभा निवडणुकीसाठी २७ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली. सोमवारपर्यंत या चारही मतदारसंघातून एकूण २६२ उमेदवारी अर्जांची उचल करण्यात आली. तर आतापर्यंत केवळ एका उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे मंगळवारपासून उमेदवार ...
बारबालासोबत नाचतानाचा आमगावचे भाजप आमदार संजय पुराम यांचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याची पक्षाने गांभिर्याने दखल घेतल्याची माहिती आहे. ...