नागपूर: जिल्ातील अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्याची माहिती महसूल प्रशासनाकडे नसल्याने व शेतकऱ्यांनीही त्यांच्या बँक खात्याची माहिती न कळविल्याने शासनाकडून जाहीर झालेली मदत येत्या २६ जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे अवघड झाले आहे. नागपूर जिल्ात आ ...
नवी दिल्ली : उद्योगपती कुमारमंगलम बिर्ला यांच्या हिंदाल्को कंपनीला वितरित करण्यात आलेल्या कोळसा खाणप्यांबाबत सीबीआयने माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांची चौकशी केल्याचे वृत्त आहे. स्वत: त्यांनी किंवा सीबीआयने याबाबत मौन पाळले आहे. ...

सलूनचे अतिक्रमण हटविलेनागपूर : नवीन सुभेदार ले -आऊ ट येथील जनसेवा हाऊ सिंग सोसायटीतील मार्गावर अतिक्रमण करून उभारलेले सलूनचे दुकान मनपाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने बुधवारी हटविले. नोटीस बजावल्यानंतरही अतिक्रमण न हटविल्याने पथकाने ही कारवाई केली.....घा ...