दिवाळीच्या दिवसात भेसळ होण्याचे प्रकार नेहमीच पुढे येतात. या दरम्यान अन्न सुरक्षा विभागाचे अधिकारीदेखील तत्पर असतात. १३ ते १७ आॅक्टोबर दरम्यान गोंदियात तीन कारवाया करून डालडा जप्त करण्यात आला. ...
जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळाचे गोंदिया व तिरोडा हे दोनच आगार आहेत. आपल्या विविध मागण्यांसाठी या आगारांतील चालक, वाहक व यांत्रिक कर्मचाºयांची बेमुदत संप पुकारल्याने .... ...
ग्राम पंचायत निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात पूर्व विदर्भात भाजपानं मुसंडी मारलीय. भंडारा–गोंदिया जिल्ह्यात 65 टक्क्यांपेक्षा जास्त ग्राम पंचायतींवर भाजपाचा भगवा फडकला आहे. ...
जिल्ह्यातील ३४१ ग्रामपंचायतीसाठी सोमवारी (दि.१६) निवडणूक घेण्यात आली. यासाठी १ हजार ८७ मतदान केंद्रावरुन जवळपास तीन लाख ८२ हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. ...
ग्रामीण भागाचा सर्वांगिन विकासासाठी भाजप सरकार कठिब्ध आहे. गावकºयांचे सहकार्य मिळाल्यास या भागाच्या विकासाला गती देण्यास अधिक मदत होईल. असे प्रतिपादन आ.विजय रहांगडाले यांनी येथे आयोजित सभेत केले. ...
माजी आमदाराच्या फार्म हाऊसवरील चौकीदाराचा खून झाल्याची घटना सोमवारी (दि.१६) रोजी तिरोडा तालुक्यातील मारेगाव येथे उघडकीस आली. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. ...