लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Gondia (Marathi News)

खास आपल्यासाठी
पाण्याविना पक्ष्यांचे जीवन धोक्यात - Marathi News | In danger of living without water | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पाण्याविना पक्ष्यांचे जीवन धोक्यात

यंदा सर्वत्र पाण्याची टंचाई भाषत असून याचा फटका आता वन्य जीवांवरसुद्धा बसत असल्याचे दिसत आहे. पाण्याविना अनेक पक्षी व प्राणी लाहीलाही होत आहेत. काही पक्षी व प्राणी पाण्याच्या शोधात गावाकडे धाव घेताना दिसत आहेत. ...

एस्कलेटरच्या लोकार्पणास मुहूर्त मिळेना - Marathi News | Do not get acquainted with the escalator's publicity | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :एस्कलेटरच्या लोकार्पणास मुहूर्त मिळेना

आॅगस्ट २०१७ मध्येच येथील रेल्वे स्थानकाच्या होमप्लॅटफॉर्मवर एस्कलेटर बसविण्याचे सर्व तांत्रिक काम पूर्ण करण्यात आले. त्यानंतर त्याची तीनदा टेस्टींगही करण्यात आली. मात्र आज ९ महिन्यांचा कालावधी लोटूनही एस्कलेटरचे लोकार्पण करण्यास रेल्वे प्रशासनाला मुह ...

नगर परिषदेच्या माध्यमातून उपलब्ध होणार मजूर - Marathi News | Labor will be available through the Municipal Council | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :नगर परिषदेच्या माध्यमातून उपलब्ध होणार मजूर

आपल्या घरातील एखादे काम करावयाचे असल्यास सध्या शहरातील बाजार परिसरात असलेल्या मजूर चौकातून मजूर मिळविले जातात. यासाठी संबंधीताला मजुराशी बोलणी करून मजुरी तय करावी लागते व त्यानंतर तो मजूर कामावर जातो. ...

वर्षभरात ३९१ चिमुकल्यांचा मृत्यू - Marathi News | 391 deaths in the year | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :वर्षभरात ३९१ चिमुकल्यांचा मृत्यू

जिल्हा नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील व आदिवासी भाग आहे. यामुळे ग्रामीण भागातील जनता पाहिजे त्या प्रमाणात आरोग्याविषयक काळजी घेताना दिसत नाही. शहरातही काही प्रमाणात हेच वातावरण असून परिणामी सन २०१७-१८ या वर्षभरात शून्य ते १ वर्षातील ३९१ चिमुकल्यांचा मृत् ...

बहेकार यांना राज्यस्तरीय जैवविविधता पुरस्कार - Marathi News | Bhaikhar was given the state-level biodiversity award | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :बहेकार यांना राज्यस्तरीय जैवविविधता पुरस्कार

अंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्रा जैवविविधता मंडळातर्फे सावन बहेकार यांना उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश भारती डोंगरे व नागपूरचे विभागीय आयुक्त अनुपकुमार यांच्या हस्ते नागपूर येथे सन्मानीत करण्यात आले. ...

‘शिवशाही’त वरिष्ठांना मिळणार सूट - Marathi News | Suvashahi suits for seniors | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :‘शिवशाही’त वरिष्ठांना मिळणार सूट

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे सर्व प्रथम एसटी १ जून १९४८ ला अहमदनगर ते पुणे या मार्गावर धावली होती. त्याच्या सन्मानार्थ एसटी महामंडळ दरवर्षी १ ज़ून हा दिवस एसटीचा वर्धापन दिवस म्हणून साजरा करीत असतो. त्यानुसार येथील बसस्थानकात ७० वा वर्ध ...

तालुक्याचा निकाल ९०.८२ टक्के - Marathi News | Results of the taluka 9 0.82 percent | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :तालुक्याचा निकाल ९०.८२ टक्के

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांतर्गत घेण्यात आलेल्या १२ वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल नुकताच लागला असून यात तालुक्याचा निकाल ९०.८२ टक्के एवढा लागलेला आहे. तालुक्यातील एकूण १९ कनिष्ठ महाविद्यालयातील १५३६ विद्यार्थी १२ वी च्या ब ...

घनकचऱ्याच्या समस्येवर तोडगा सापडेना - Marathi News | Finding a Solution on Solution | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :घनकचऱ्याच्या समस्येवर तोडगा सापडेना

शहरातील घनकचऱ्याच्या समस्येवर नगर परिषदेला काही तोडगा मिळत नसल्याचे दिसून येत आहे. कारण, बघावे तेथे लागलेले कचऱ्याचे ढिगार याची प्रचिती करवून देते. सण असो वा उत्सव मात्र कचऱ्याची ही समस्या सुटता सुटत नसल्याचे चित्र आहे. ...

तणसाचे ढीग जळून भस्मसात - Marathi News | Burnt heap | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :तणसाचे ढीग जळून भस्मसात

येथील शेतकरी हऊसलाल नागपुरे यांच्या घरासमोर ठेवलेल्या तणसाच्या ढिगाला अचानक आग लागून संपूर्ण तणस भस्मसात झाला. शुक्रवारी (दि.१) रात्री १० वाजतादरम्यान ही घटना घडली असून यात नागपुरे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यांच्याकडील जनावरांच्या चाºय ...