लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Gondia (Marathi News)

खास आपल्यासाठी
संविधानाची होळी करणाऱ्यांना त्वरीत अटक करा - Marathi News | Immediately arrest the Holi of the Constitution | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :संविधानाची होळी करणाऱ्यांना त्वरीत अटक करा

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : भारतीयांचा मान, सन्मान,गौरव व विविध जाती धर्माच्या लोकांना, राज्यकर्त्यांना योग्य न्याय व हक्क प्रदान करणाऱ्या मनुवादी मानसिकतेच्या काही कार्यकर्त्यानी ९ आॅगस्टला जंतर मंतर दिल्ली येथे पोलीस यंत्रणेसमोर भारतीय संविधानाची ज ...

सडक-अर्जुनीच्या विकासाकरिता कटीबद्ध - Marathi News | Designed for the development of road-Arjuni | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :सडक-अर्जुनीच्या विकासाकरिता कटीबद्ध

सडक-अर्जुनी हे माझे क्षेत्र असल्यामुळे माझ्या क्षेत्राचा विकास व्हावा असे मला वाटते. परंतु नगर पंचायतमध्ये गटबाजीचे राजकारण सोडून विकास कामाकरिता सर्वांनी एकत्र यावे. असे झाल्यास सडक-अर्जुनी नगर पंचायतच्या विकासाकरिता मी कटिबद्ध राहील, ...

शहरातील रस्त्यांना मलम्याचा मुलामा - Marathi News | Stool in the streets in the city | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शहरातील रस्त्यांना मलम्याचा मुलामा

अवघ्या शहरातीलच रस्त्यांची दयनिय अवस्था झाली असून त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे शहरवासीय व वाहन चालक चांगलेच त्रस्त आहेत. खड्यांचा त्रास कमी व्हावा, यासाठी या खड्डयांत मलमा टाकला जात आहे. ...

जिल्हा नियोजनाचे प्रस्ताव १५ दिवसात सादर करा - Marathi News | Presenting District Planning proposals within 15 days | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जिल्हा नियोजनाचे प्रस्ताव १५ दिवसात सादर करा

जिल्हा नियोजन समिती मार्फत जिल्ह्याच्या विकासाचे नियोजन करण्यात येते. सन २०१८-१९ मध्ये तिन्ही योजना मिळून २६७ कोटी ६१ लाखांचा नियतव्यय मंजूर असून हा खर्च करण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणांची आहे. ...

वाजपेयींचे गोंदिया जिल्ह्याशी घनिष्ठ नाते - Marathi News | Vajpayee's close relationship with Gondia district | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :वाजपेयींचे गोंदिया जिल्ह्याशी घनिष्ठ नाते

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे गुरूवारी (दि.१६) वयाच्या ९३ व्या वर्षी दिल्ली येथील एम्स रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण देश शोक सागरात बुडाला. जिल्ह्यातही शोककळा पसरली होती. जनसंघाचे कार्यक्षेत्र गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथे ...

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध - Marathi News | Committed to the overall development of the district | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध

जिल्ह्यातील विविध घटकातील गरजू लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. शासनाच्या योजनांची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत. ...

कृषी विभाग शेतकऱ्यांच्या बांधावर - Marathi News | Agriculture Department Farmers Build | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :कृषी विभाग शेतकऱ्यांच्या बांधावर

जोपर्यंत शेतकरी पांरपरिक शेतीला फाटा देत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणार नाही. तोपर्यंत शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास शक्य नाही. नेमका हाच धागा पकडून तिरोडा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचविण्यासाठी पुढाकार घ ...

धापेवाडा प्रकल्पातील चारही पंप सुरू - Marathi News | All the pumps in the Dhapewada project are started | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :धापेवाडा प्रकल्पातील चारही पंप सुरू

तालुक्यातील धापेवाडा उपसा सिंचन योजनेचे चार पंप ३३ केव्हीच्या वीज पुरवठ्याअभावी मागील काही महिन्यांपासून बंद होते. हे पंप पूर्ववत सुरू करण्यात यावे, यासाठी आ.विजय रहांगडाले यांनी संंबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केल्यानंतर या प्रकल् ...

पावसामुळे घरांची पडझड - Marathi News | Downfall of houses due to rain | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पावसामुळे घरांची पडझड

मागील १५ दिवसांपासून पाठ फिरविलेल्या पावसाने बुधवारी (दि.१५) सायंकाळच्या सुमारास सडक-अर्जुनी तालुक्यातील शेंडा परिसरात जोरदार हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे घरांच्या भिंती, गोठे, झाडे व वीज खांब कोसळल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ...