दिव्यांगांना सन्मानाने जगता यावे यासाठी शासनाने संजय गांधी निराधार योजनेतंर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना दरमहा मानधन देण्याचा निर्णय घेतला. मात्र मागील दोन महिन्यांपासून मानधन न मिळाल्याने त्यांना विविध आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. ...
पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरच्या वाढत्या दरामुळे सर्व सामान्य नागरिक त्रस्त आहे. तर शेतकऱ्यांना सुध्दा याचा फटका बसत आहे. मात्र यानंतरही मन की बात करणाºया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्व सामान्य जनतेची महागाईमुळे होत असलेली होरपळ दिसत नाही. ...
तालुक्यातील सर्वात जुनी शाळा म्हणून ओळखली जाणारी बाजार चौकातील प्राथमिक शाळा आजघडीला चारही बाजुंनी घाण व कचºयाच्या ढिगाºयांनी वेढलेली आहे. सांडपाण्याने भरलेली गटारे सुद्धा शाळेच्या परिसरात असून सर्वत्र दुर्गंधीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे शाळेत शिक ...
शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्या मार्गी लावण्यात याव्या. यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सालेकसा शाखेच्या वतीने गटशिक्षणाधिकारी एस.जी.वाघमारे यांच्याशी चर्चा करुन निवेदन देण्यात आले. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वस्त्रशास्त्र विषयाच्या अभ्यासमंडळाच्या अध्यक्षपदी येथील एस.एस. गर्ल्स महाविद्यालयाच्या गृहविज्ञान विभाग प्रमुख डॉ.माधुरी नासरे यांची निवड करण्यात आली. ...
तालुक्यातील मागासवर्गीय शिक्षकांच्या विविध समस्या व प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचे आश्वासन अर्जुनी मोरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नारायण जमईवार तथा गटशिक्षणाधिकारी निलकंठ शिरसाटे यांनी कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या शिष्ट मंडळाला दिले. ...
शासकीय रक्त संकलन पेढीत ‘ए’ पॉझीटीव्ह रक्ताचा आजघडीला तुटवडा आहे. रक्तदान कमी व रक्ताची मागणी जास्त असल्यामुळे या रक्तसंकलन पेढीला रक्तदान शिबिराची मोठ्या प्रमाणात गरज आहे. जिवन मरणाच्या दारात असलेल्यांना आशेचा किरण दाखविणाऱ्या या रक्तपेढीत रक्ताचा प ...
शहरात निघणाऱ्या ओल्या कचऱ्याचे निर्मुलन करता यावे यासाठी नगर परिषदेने या कचऱ्यापासून गांडूळ खत निर्मितीचा प्रयोग केला आहे. यासाठी नगर परिषदेने शहरात पाच जागांवर टँक बनविले असून तेथे ओल्या कचऱ्यावर प्रक्रीया करून गांडूळ खत निर्मिती केली जात आहे. ...
शासनाच्या लोककल्याणकारी योजना राबवित असताना माध्यमाची भूमिका महत्वाची आहे. सकारात्मकतेने चांगल्या योजनांची माहिती समाजातील शेवटच्या घटकापर्यत पोहोचिवण्याचे काम पत्रकाराच्या लेखनीतून होते. म्हणून पत्रकाराला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखले जाते. ...
नेत्रदान हे श्रेष्ठ दान आहे, मृत्युनंतर मनुष्याचे शरीर नषवर होते. मात्र मृत्युनंतर ६ तासांनी नेत्रदान करता येते. यामुळे मृत्युनंतर एखाद्याच्या जीवनातील अंधकार दूर करता येणे शक्य आहे. हळूहळू ही बाब आता शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांना सुध्दा कळू लाग ...