बॉलीवुड अभिनेत्री रिचा चढ्ढा एका आंतरराष्टÑीय चित्रपटात सहभाग घेणार आहे. डेविड वामार्कची इंडो अमेरिकन प्रोडक्शनची ‘लव सोनिया’ या चित्रपटासाठी रिचाला लीड रोलसाठी कास्ट केले गेले. ...
‘द जंगल बुक’ या चित्रपटासाठी संगळ्याकडूनच कौतुकाच वर्षाव होत असलेल्या निर्माता जॉन फेवरोचे म्हणणे आहे की, मोगलीच्या भूमिकेसाठी तब्बल दोन हजार आॅडीशनमधून भारतीय वंशाचा अमेरिका निवासी बाल कलाकार नील सेठी याची निवड करण्यात आली. ...
भारतीय क्रिकेटर रविंद्र जडेजा हा राजकोट येथील हॉटेलचे मालक सोलंकी यांची मुलगी रिवा सोलंकी हिच्यासोबत लग्न करणार आहे. काल पार पडलेल्या संगीत सोहळ्यात त्याने त्याची तलवारीचे प्रदर्शन सर्वांसमोर करून दाखवले ...
एकेकाळी पॉर्न स्टार म्हणून हिणवल्या गेलेली ब्रिटनमधील ७० च्या दशकातील दिवंगत अभिनेत्री मॅरी मिलिंगटनचा ब्रिटनमधील सर्वोच्च सन्मानापैकी एक असलेल्या ‘हॅरिटेज ब्लू प्लॅक’ने मंगळवारी गौरव करण्यात आला. ...