इंटरनॅशनल चित्रपटात रिचा चढ्ढा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2016 15:57 IST2016-04-17T10:27:04+5:302016-04-17T15:57:04+5:30

बॉलीवुड अभिनेत्री रिचा चढ्ढा एका आंतरराष्टÑीय चित्रपटात सहभाग घेणार आहे. डेविड वामार्कची इंडो अमेरिकन प्रोडक्शनची ‘लव सोनिया’ या चित्रपटासाठी रिचाला लीड रोलसाठी कास्ट केले गेले.

Richa Chadha in International film | इंटरनॅशनल चित्रपटात रिचा चढ्ढा

इंटरनॅशनल चित्रपटात रिचा चढ्ढा

लीवुड अभिनेत्री रिचा चढ्ढा एका आंतरराष्टÑीय चित्रपटात सहभाग घेणार आहे. डेविड वामार्कची इंडो अमेरिकन प्रोडक्शनची ‘लव सोनिया’ या चित्रपटासाठी रिचाला लीड रोलसाठी कास्ट केले गेले. रिचाचे म्हणणे आहे की, आंतरराष्टÑीय स्तरावर काम करण्याची संधी मिळाल्याचे मला गर्व वाटते. या चित्रपटाच्या आॅफरमुळे मी खुप आनंदी आहे. मला चित्रपटाची कथा खुप भावली आहे. तबरेज नूरानीचे दिग्दर्शन असलेला हा चित्रपट येत्या मे महिन्यापर्यंत रिलीज होण्याची शक्यता आहे. लव सोनिया हा चित्रपट ह्यूमन ट्रॅफिकिंग या विषयावर आधारित आहे. चित्रपटाचे शुटिंग भारताबरोबरच लॉस एंजिल्स येथे होणार आहे. 

Web Title: Richa Chadha in International film