संगीत सोहळ्यात रविंद्र जडेजाची तलवार तळपली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2016 15:51 IST2016-04-17T10:21:20+5:302016-04-17T15:51:20+5:30

भारतीय क्रिकेटर रविंद्र जडेजा हा राजकोट येथील हॉटेलचे मालक सोलंकी यांची मुलगी रिवा सोलंकी हिच्यासोबत लग्न करणार आहे. काल पार पडलेल्या संगीत सोहळ्यात त्याने त्याची तलवारीचे प्रदर्शन सर्वांसमोर करून दाखवले

Ravindra Jadeja's sword was melted in music concert | संगीत सोहळ्यात रविंद्र जडेजाची तलवार तळपली

संगीत सोहळ्यात रविंद्र जडेजाची तलवार तळपली

भारतीय क्रिकेटर रविंद्र जडेजा हा राजकोट येथील हॉटेलचे मालक सोलंकी यांची मुलगी रिवा सोलंकी हिच्यासोबत लग्न करणार आहे. काल पार पडलेल्या संगीत सोहळ्यात त्याने त्याची तलवारीचे प्रदर्शन सर्वांसमोर करून दाखवले.

रिवा सोलंकी ही राजकोट येथे मेकॅनिकल इंजिनिअर असून आज त्यांच्या लग्नाचा सोहळा पार पडणार आहे. अत्यंत ग्रँड असा हा सोहळा असून त्यासाठी रविंद्रचे जवळचे मित्र सुरेश रैना, द्वेने ब्रॅवो हे राजकोटला लग्न आणि रिसेप्शनसाठी येणार आहेत.

रिवा मेकॅनिकल इंजिनिअर असल्याने मला क्रिकेटमध्येही तिची खूप मदत होणार आहे. तो म्हणतो,‘क्रिकेट सारख्या खेळात नशीब ही बाब खुप महत्त्वाची भूमिका पार पाडते. मी जेव्हापासून रिवासोबत जन्मभरासाठी बांधलो गेलो तेव्हापासून क्रिकेट आणि वैयक्तिक आयुष्यात माझं नशीब चांगलेच बनत आहे.’ 




Web Title: Ravindra Jadeja's sword was melted in music concert