शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

‘आदिदास’सोबत काम करण्याची संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2016 08:41 IST

‘आदिदास’च्या डिझाईन अ‍ॅकॅडमीमध्ये काम करण्यास इच्छूक उमेदवारांना नामी संधी उपलब्ध झाली आहे. 

प्रत्येक वेळी आपल्याला हवा असणारा किंवा आवडणारा शूज मिळेलच असे नाही. अनेक दुकानांमध्ये फिरले किंवा आॅनलाईन शोधला तरी मनाला रुचेल, पटेल, शोभेल असा शूज सापडत नाही. तुम्हालादेखील मनासारखा शूज भेटत नसेल तर का नाही तुम्हीच तो डिझाईन करत?स्पोर्ट शूज कंपनी ‘आदिदास’च्या डिझाईन अ‍ॅकॅडमीमध्ये काम करण्यास इच्छूक उमेदवारांना नामी संधी उपलब्ध झाली आहे. कंपनीतर्फे पोर्टलँड, ओरेगॉन (अमेरिका) आणि हर्झाेजनॉरॅश (जर्मनी) येथील कार्यालयात प्रवेश देणे सुरू करण्यात आले आहे.तुमच्यामध्ये जर शूज डिझायनिंगचे कौशल्य आणि सृजनशीलता (क्रिएटिव्हिटी) असेल तुम्ही ट्राय करण्यास काही हरकत नाही. ग्राफिक डिझाईन, फॅशन किंवा अशाच प्रकारच्या शिक्षणाबरोबरच तुम्हाला तुमच्या क्रिएशनचा पोर्टफोलिया सादर करावा लागेल. त्याचा आढावा घेऊन तुम्हाला एक ‘डिझायनिंग टास्क’ देण्यात येईल.यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांच्या निर्मितीचे जर्मनीच्या मुख्यालयात प्रत्यक्ष मुल्यमापन करण्यात येणार. येथे जर तुमची निवड झाली तर कंपनीसोबत काम करण्याचा दोन वर्षांचा करार करण्यात येणार. तुमच्या डिझाईनच्या उत्पादनापासून ते मार्केटिंगपर्यंत सर्व कार्यांत तुमचा सहभाग असेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख सहा मार्च आहे.कसला विचार करताय? करणार का मग अप्लाय? आणि जर निवड झाली तर आम्हाला सांगायला विसरू नका.