लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jammu and Kashmir Assembly Election 2024 - News

जवानांच्या हौतात्म्याचा बदला घेऊ; भारतीय लष्कराचा पाकिस्तानला इशारा - Marathi News | Sniping Like Beheading Will Avenge Killings By Pakistan Say indian Army Officials | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जवानांच्या हौतात्म्याचा बदला घेऊ; भारतीय लष्कराचा पाकिस्तानला इशारा

स्नायपर हल्ल्यानंतर भारतीय लष्कराचा सूचक इशारा ...

पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; सीमावर्ती भागातील शाळा बंद - Marathi News | Pakistan violates ceasefire in Rajouri district, schools shut for the day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; सीमावर्ती भागातील शाळा बंद

गोळीबारामुळे खबरदारीचा उपाय म्हणून येथील जिल्हा प्रशासनाने या भागातील शाळा बंद करण्याचा आदेश दिला आहे. ...

आयटीबीपीच्या जवानांची बस दरीत कोसळली; एकाचा मृत्यू, 24 जखमी - Marathi News | ITBP troops bus crashed in valley; One killed, 24 injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आयटीबीपीच्या जवानांची बस दरीत कोसळली; एकाचा मृत्यू, 24 जखमी

जम्मू- श्रीनगर महामार्गावरील रामबन जिल्ह्यातील खूनी नाला येथे हा अपघात झाला. ...

इम्रान खान यांनी काश्मीरचा मुद्दा ‘यूएन’कडे मांडला - Marathi News |  Imran Khan presented the issue of Kashmir to the UN | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इम्रान खान यांनी काश्मीरचा मुद्दा ‘यूएन’कडे मांडला

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अ‍ॅन्टोनियो ग्युटर्स यांना फोन करून त्यांच्याकडे काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रवक्त्या स्टेफे न ड्युजारिक यांनी ही माहिती दिली. ...

जम्मू काश्मीर : अवंतीपोरामध्ये चकमकीदरम्यान 6 दहशतवाद्यांचा खात्मा  - Marathi News | Jammu and Kashmir : Encounter underway between terrorists & security forces in Tral, Pulwama | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू काश्मीर : अवंतीपोरामध्ये चकमकीदरम्यान 6 दहशतवाद्यांचा खात्मा 

Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमधील त्राल येथे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. ...

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; दोन अधिकारी शहीद - Marathi News | Two officers martyred in Firing of Pakistani Army at Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; दोन अधिकारी शहीद

जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानी सैन्यानं शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबारात भारतीय लष्कराचे दोन अधिकारी शहीद झाले आहेत.  ...

जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू - Marathi News | President’s rule imposed in Jammu and Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू

जम्मू-काश्मीरमध्ये बुधवारपासून राष्ट्रपती राजवट करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरमधील सहा महिन्यांची राज्यपाल राजवट 19 डिसेंबर रोजी संपुष्टात आल्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केंद्र सरकारने केली होती.  ...

वाजपेयी सरकार असतं, तर 2004मध्येच काश्मीर प्रश्न सुटला असता- मेहबुबा मुफ्ती  - Marathi News | If the Vajpayee government is there in 2004, then the Kashmir issue was resolved - Mehbooba Mufti | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाजपेयी सरकार असतं, तर 2004मध्येच काश्मीर प्रश्न सुटला असता- मेहबुबा मुफ्ती 

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींवर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला आहे. ...