राज्यातील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांत अनेक कार्यकर्ते होतेच; परंतु नेत्यांचे आगमन झाल्याने मनसेच्या कार्यालयात अनेक वर्षांत प्रथमच गर्दी झ ...
व र्ष होते १९७२. विधानसभेच्या निवडणुका. केंद्रप्रमुखाने विचारले आजी मत कुणाला द्यायचं? आजीचे उत्तर , ‘इंदिरा गांधीला’. ‘आजी इथे इंदिरा गांधी उमेदवार नाहीत.’ ‘मग मला मत द्यायचं नाही, मी चालले.’ ...
भारतीय बेरोजगार मोर्चातर्फे शिक्षण क्षेत्रातील विविध पदव्या प्राप्त केलेल्या बेरोजगार युवकांनी नाशकातील गोल्फ क्लब भागात ईव्हीएमविरोधी फलक दाखवून आंदोलन केले. ...
पुन्हा मैदानात उतरायचंय, ते जिंकण्यासाठीच! असा निर्धार व्यक्त करीत महानगरासह जिल्ह्यातील सर्व १५ जागा लढविणार असल्याचे प्रतिपादन मनसे प्रवक्ते अभिजित पानसे यांनी शनिवारी झालेल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठकीत केले. ...
इगतपुरी विधानसभा मतदार संघातील कॉँग्रेसचे आमदार निर्मला गावित यांनी शिवसेना प्रवेश केल्यामुळे उमेदवाराच्या शोधात असलेल्या कॉँग्रेसला येत्या विधानसभा निवडणुकीसाठी राष्टÑवादीने उमेदवाराची रसद पुरविण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी कॉँग्रेसनेही जिल्हा ...
विधानसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता गृहीत धरून गेल्या काही दिवसांपासून राजकीय पक्षांनी निवडणुकीला सामोरे जाण्याची आपली तयारी चालविली होती. त्यात भारतीय जनता पक्षाने चांगलीच आघाडी घेतली, तर राष्टÑवादीनेही तयारीला वेग दिला आहे. ...