लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2019 Assembly Election 2019 - News

Maharashtra Assembly Election 2019 : युवकांमध्ये उत्साह, मतदार संख्येत वाढ : जनजागृतीचा परिणाम - Marathi News | Excitement among youth, increase in voters: Impact of public awareness | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : युवकांमध्ये उत्साह, मतदार संख्येत वाढ : जनजागृतीचा परिणाम

तरुणांमध्ये वाढलेली राजकीय जागृती व उत्साह आणि जिल्हा प्रशासनासह विविध राजकीय पक्षांनी मतदार नोंदणीसाठी राबविलेले विशेष अभियान, यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. ...

अहो पवार साहेब, हे सगळं एकेकाळी तुम्हीच पेरलं होतं की! - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019: Sharad Pawar had done same kind of politics in Maharashtra | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अहो पवार साहेब, हे सगळं एकेकाळी तुम्हीच पेरलं होतं की!

आज जे राजकारण सुरू आहे, त्याची बिजं पवारांनीच पेरली असल्याचे अनेक पुरावे देता येतात.  ...

मराठवाड्यातील ४६ मतदारसंघांत १ कोटी ४५ लाख मतदार - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019 : 1 crore 45 lakh voters in the 46 vidhan sabha constituencies in Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यातील ४६ मतदारसंघांत १ कोटी ४५ लाख मतदार

आठ जिल्ह्यांत प्रशासनाची तयारी वेगाने ...

शेतकऱ्यांच्या मुलांना १२ वीपर्यंत मोफत शिक्षण - Marathi News | Free education for the children of the farmers up to 12th | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शेतकऱ्यांच्या मुलांना १२ वीपर्यंत मोफत शिक्षण

विदर्भ राज्य आघाडीने मंगळवारी झालेल्या पक्षाच्या चौथ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांच्या मुलांना १२ वी पर्यंतचे शिक्षण मोफत देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. ...

चांदवडच्या जागेवरून आघाडीत होणार रस्सीखेच - Marathi News | Like a rope leading from the moonlight | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चांदवडच्या जागेवरून आघाडीत होणार रस्सीखेच

जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदारसंघांत आघाडीकडून एकत्रित निवडणूक लढविली जाणार असून, काही जागांची अदलाबदल केली जाणार असल्याचे सूतोवाच जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या शरद पवार यांनी केले होते. आघाडीच्या जागावाटपाच्या फार्म्युलाचा विचार करता २००९ प्रमाणे ...

'ज्यांना कचऱ्याचा प्रश्न सोडवता आला नाही, ते राम मंदिर काय बांधणार?' - Marathi News | Sujat Ambedkar political attack on Shiv Sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'ज्यांना कचऱ्याचा प्रश्न सोडवता आला नाही, ते राम मंदिर काय बांधणार?'

औरंगाबाद महानगरपालिकेत कित्येक वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे ...

तिरंगी, बहुरंगी लढतीकडे वाटचाल - Marathi News | Triangular, multicolored war | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :तिरंगी, बहुरंगी लढतीकडे वाटचाल

संकटमोचक गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदारसंघात पुन्हा एकदा संजय गरुड हे आव्हान देण्याच्या तयारीत आहेत. ...

निवडणुकीच्या धामधुमीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे डोळेझाक! - Marathi News | Farmers' questions neglected in the process of elections! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :निवडणुकीच्या धामधुमीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे डोळेझाक!

राजकीय पुढाºयांकडे वेळच उपलब्ध नसून, प्रशासनातील अधिकारी व कर्मचारीही निवडणुकीची तयारी करण्याच्या कामात गुंतले आहेत. ...