लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Assembly Constituency Result

CandidatePartyVotes
Deepak Sahebrao PawarNationalist Congress Party74581
Bhonsle Shivendrasinh AbhaysinhrajeBharatiya Janata Party118005
Ashok Gorakhnath DixitVanchit Bahujan Aaghadi3154
Abhijit Wamanrao Awade-BichukaleIndependent759
Vijayanand Shankarrao ShindeIndependent425
Shivaji Narayan BhosaleIndependent947

News Satara

फलटणमध्ये महायुतीतच 'खेळ'! शिंदेंच्या शिवसेनेकडून रामराजेंचा मुलगा, भाजपाकडून माजी खासदारांचा भाऊ मैदानात - Marathi News | Ramraje Nail Nimbalkar's son Aniketraje Naik Nimbalkar will contest the elections against former BJP MP Ranjitsinh Naik Nimbalkar | Latest satara News at Lokmat.com

सातारा :फलटणमध्ये महायुतीतच 'खेळ'! शिंदेंच्या शिवसेनेकडून रामराजेंचा मुलगा, भाजपाकडून माजी खासदारांचा भाऊ मैदानात

राज्यात नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. काही ठिकाणी महायुती विरोधात महाविकास आघाडी अशी लढत होणार आहे, तर काही ठिकाणी शिवसेना विरोधात भाजपा अशी लढत होत असल्याचे दिसत आहे. ...

'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा - Marathi News | 'What kind of god is this to anoint milk?', Ramraje Naik Nimbalkar targets Ranjitsinh Nimbalkar | Latest satara News at Lokmat.com

सातारा :'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा

काल माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या समर्थकांनी जाहीर कार्यक्रमात निंबाळकर यांची दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला. यावरुन आता रामराजे निंबाळकर यांनी निशाणा साधला. ...

पंकजा मुंडेंनी घेतली मयत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबीयांची भेट; मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी... - Marathi News | Dr Sampada Munde Suicide Case: Pankaja Munde met family of deceased | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंकजा मुंडेंनी घेतली मयत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबीयांची भेट; मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी...

Dr. Sampada Munde Suicide Case: या प्रकरणातील आरोपी पीएसआय बदने आणि कर्मचारी बनकरला अटक करुन तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. ...

Anil Deshmukh: "पोलिसांचे धाडस कसे झाले?" महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावर अनिल देशमुख यांची संतप्त प्रतिक्रिया - Marathi News | Satara Female Doctor Suicide Sparks Outrage: Ex-Home Minister Anil Deshmukh Alleges Sexual Harassment by Police Officer | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Anil Deshmukh: "पोलिसांचे धाडस कसे झाले?" महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावर अनिल देशमुख यांची संतप्त प्रतिक्रिया

Satara Phaltan Suicide: महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावर राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. ...

सातारा जिल्ह्याला मिळणार सहा कोटींहून अधिक रकमेची मदत; ४२१९ हेक्टर क्षेत्राच्या ११ हजार शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका - Marathi News | Satara district will receive assistance of more than six crores; 11 thousand farmers of 4219 hectares affected by heavy rains | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सातारा जिल्ह्याला मिळणार सहा कोटींहून अधिक रकमेची मदत; ४२१९ हेक्टर क्षेत्राच्या ११ हजार शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका

सप्टेंबर महिन्याच्या उत्तरार्धात सातारा जिल्ह्यातील अनेक मंडलात अतिवृष्टी झाल्याने शेती पिकांची आणि फळबागांची मोठी हानी झाली. या अंतर्गत शेतकऱ्यांना ६ कोटी २९ लाख रुपयांची मदत मिळणार असल्याचा अंदाज आहे. ...

बाबा, बंटी अन् बाळासाहेब... तीन नेत्यांचा प्लॅन बी ! - Marathi News | Baba, Bunty and Balasaheb... Plan B of the three leaders! | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बाबा, बंटी अन् बाळासाहेब... तीन नेत्यांचा प्लॅन बी !

इकडं धूर.. तिकडं जाळ ...

बोगस दिव्यांग प्रमाणपत्रात आणखी दोन गुरुजी सापडले - Marathi News | Two more Gurujis found in bogus disability certificates | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बोगस दिव्यांग प्रमाणपत्रात आणखी दोन गुरुजी सापडले 

बदली प्रक्रियेत लाभ मिळण्यासाठी दिव्यंगत्वाचे बोगस प्रमाणपत्र घेणाऱ्या गुरुजींवर कारवाई सुरूच आहे. ...

कोयनेचे दरवाजे उघडले; ३४०० क्यूसेक विसर्ग - Marathi News | Koyne gates opened; 3400 cusecs discharged | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोयनेचे दरवाजे उघडले; ३४०० क्यूसेक विसर्ग 

धरणात ७५ टीएमसीवर साठा: पायथा वीजगृहासह ५५०० क्यूसेक पाणी नदीपात्रात; सतर्कतेचा इशारा ...