नव्या वर्षात दिलासा देणाऱ्या, उत्साह वाढवणाऱ्या, महत्त्वाच्या काही बातम्या आपण सांगू, लिहू शकू का? त्यासाठी सगळ्यांनाच प्रयत्न करावे लागतील! ...
कुख्यात गुंड शरद मोहोळची शुक्रवारी दुपारी भर दिवसा पुण्यात गोळ्या झाडून हत्या झाली ...
राहुल गांधींची यात्रा मिझोरमहून मुंबईला निघण्याच्या तयारीत असताना इंडिया आघाडीमध्ये मात्र एकजुटीऐवजी फाटाफुटीचीच चिन्हे दिसतात! ...
मालिकेतील दिवसांचा विचार केल्यास कसोटी क्रिकेट कुठे जात आहे, याबद्दल काळजी वाटते. वनडे आणि टी-२० हे दोनच प्रकार शिल्लक राहतील का, अशी शंका येते. ...
It is necessary to stop the growing fearlessness and arrogance : काहीएक कारण नसताना चाकू चालवून जीव घेण्याची मानसिकता येते कुठून? ...
नुकत्याच आलेल्या ‘डंकी’ सिनेमाचे असे वास्तवरूप इतक्या लवकर बघायला मिळेल असे वाटले नव्हते. ...
महाराष्ट्राचे राजकारण एका विचित्र वळणावर येऊन ठेपले आहे ...
आमीर खानच्या मुलीच्या लग्नात किरण रावने नेसलेल्या (घातलेल्या) नऊवारी साडीविषयी समाजमाध्यमात उलटसुलट चर्चा झाली. त्यानिमित्त.. ...
इंडिया आघाडीकडे एकमेवाद्वितीय असा नेता नाही, त्याचप्रमाणे जनसमुदायाला संमोहित करणारी घोषणाही त्यांच्याकडे नाही. ...
काही वर्षांपूर्वी बीड जिल्ह्यात बेकायदा गर्भलिंगनिदान आणि घाऊक प्रमाणात महिलांच्या गर्भपिशव्या काढण्याचे प्रकार उघडकीस आल्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती. ...