लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Dhule (Marathi News)

खास आपल्यासाठी
तरुणाच्या मृत्यूनंतर राजीवनगरात तणाव - Marathi News | Emergency after the death of the king | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :तरुणाच्या मृत्यूनंतर राजीवनगरात तणाव

तंबाखू पुडीवरुन वाद. चार संशयित घेतले ताब्यात ...

जातोडे येथील तलाठी 300 रूपयांची लाच घेतांना अटकेत - Marathi News | Detained while taking a bribe of Rs | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :जातोडे येथील तलाठी 300 रूपयांची लाच घेतांना अटकेत

विकासो मधील बोजा कमी करण्यासाठी मागितली लाच ...

उत्तर महाराष्ट्रात 24 तासात अतिवृष्टी! - Marathi News | North Maharashtra is over 24 hours! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :उत्तर महाराष्ट्रात 24 तासात अतिवृष्टी!

येत्या 24 तासात उत्तर महाराष्ट्रासह जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला देण्यात आला आहे. ...

निजामपूर येथे विठू नामाच्या गजरात रथोत्सवाची मिरवणूक - Marathi News | Rathhotsav procession in Vishnu Gahan at Nijampur | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :निजामपूर येथे विठू नामाच्या गजरात रथोत्सवाची मिरवणूक

साक्री तालुक्यातील निजामपूर येथे आषाढी एकादशीनिमित्ताने मंगळवारी दुपारी रथोत्सवाची मिरवणूक काढण्यात आली. ...

‘जीएसटी’पोटी धुळे मनपाला 7.34 कोटीचे अनुदान - Marathi News | 7.34 crores grant for 'GST' Dhule Municipal | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :‘जीएसटी’पोटी धुळे मनपाला 7.34 कोटीचे अनुदान

शासनाने जीएसटी अनुदानाचा पहिला हप्ता स्थानिक स्वराज्य संस्थांना जाहीर केला आह़े ...

मिनी ट्रक-कारची धडक दोन ठार, दोन जखमी - Marathi News | Two trucks collided with a car and two injured | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :मिनी ट्रक-कारची धडक दोन ठार, दोन जखमी

दोंडाईचा - धुळे रस्त्यावर चिमठाणेनजीक सोमवारी रात्री झालेल्या मिनी ट्रक आणि कारच्या धडकेत दोन ठार आणि दोन जखमी झाले. ...

औरंगाबादच्या गुन्ह्यातील आरोपीला धुळ्यात अटक - Marathi News | Aurangabad convicts arrested in Dhule | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :औरंगाबादच्या गुन्ह्यातील आरोपीला धुळ्यात अटक

औरंगाबादेमधील एका गुन्ह्यातील एका आरोपीला औरंगाबाद पोलीस पथकाने सोमवारी रात्री धुळे पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले. परतीच्या ...

पंचायत राज समिती उद्या धुळ्यात - Marathi News | The Panchayat Raj Committee is in Dhule today | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :पंचायत राज समिती उद्या धुळ्यात

जिल्हा परिषद : दोन वर्षाचा घेणार संपुर्ण लेखाजोखा, प्रशासन सज्ज ...

धुळे बाजार समितीत ‘सीसीटीव्ही’ची नजर! - Marathi News | CCTV eye in Dhule market committee! | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धुळे बाजार समितीत ‘सीसीटीव्ही’ची नजर!

45 एकर क्षेत्रात 26 कॅमे:यांद्वारे लक्ष. शेतकरी, व्यापा:यांची सुविधा; वार्षिक साडेचारशे कोटींची उलाढाल ...