लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Dhule (Marathi News)

खास आपल्यासाठी
जवखेडा येथे बालिकेवर बलात्कार - Marathi News | Rape of the girl at Jawkheda | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :जवखेडा येथे बालिकेवर बलात्कार

जवखेडा येथील एका 65 वर्षीय वृद्धाने घराजवळील 5 वर्षीय बालिकेला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने घरात बोलावून तिच्यावर बलात्कार केल्याची तक्रार शहर पोलिसात नोंदविण्यात आली आह़े ...

श्री आनंद संप्रदाय आणि खानदेश - Marathi News | Shri Anand Sect and Khandesh | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :श्री आनंद संप्रदाय आणि खानदेश

जळगाव जिल्ह्यात आनंद संप्रदायाचा प्रभाव आढळतो. भागवत धर्माच्या आद्य प्रवर्तकांमध्ये आनंद संप्रदायाचे महत्त्वाचे योगदान आहे. ...

साक्रीत नायब तहसीलदाराला 15 हजारांची लाच घेतांना अटक - Marathi News | Sakreit Naib Tehsildar arrested for taking a bribe of Rs. 15,000 | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :साक्रीत नायब तहसीलदाराला 15 हजारांची लाच घेतांना अटक

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई. महसूल प्रशासनात कारवाईमुळे खळबळ ...

आंबे शिवारात 36 लाखांचा बेवारस दारूसाठा सापडला - Marathi News | In the Ambe Shivar, 36 lakh untreated pearls were found | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :आंबे शिवारात 36 लाखांचा बेवारस दारूसाठा सापडला

राज्य उत्पादन शुल्क विभागाने केली कारवाई ...

वाईन शॉप बंद न केल्यास पालकमंत्र्यांसमोर आत्मदहन - Marathi News | Self-sacrifice in front of Guardian ministers if the wine shop is not closed | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :वाईन शॉप बंद न केल्यास पालकमंत्र्यांसमोर आत्मदहन

धुळ्यात महिला संघर्ष समितीचे जिल्हाधिका:यांना निवेदन ...

दोन महिला कर्मचाºयांमध्ये हाणामारी - Marathi News | Action between two women employees | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दोन महिला कर्मचाºयांमध्ये हाणामारी

गट साधन केंद्रातील प्रकार : जिल्हापेठ पोलीस स्टेशनला तक्रार दाखल ...

तरुणाच्या खुनानंतर आरोपीचे घर जाळले! - Marathi News | The house of the accused was burnt after the murder! | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :तरुणाच्या खुनानंतर आरोपीचे घर जाळले!

पाचही आरोपींना पोलीस कोठडी : महिलांचा मोर्चा, लोकसंग्रामचे पोलीस अधीक्षकांना निवेदन ...

शालेय पोषण आहार प्रकरणी दोषींवर कारवाई करणार - Marathi News | To take action against the culprits in the school nutrition case | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शालेय पोषण आहार प्रकरणी दोषींवर कारवाई करणार

शिक्षणमंत्र्यांचे पत्र : तपासणीसाठी धान्याचे नमुने नाशिकला ...

खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येऊ शकतात - डॉ.सतीश पाटील - Marathi News | Khadse can join NCP: Dr. Satish Patil | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येऊ शकतात - डॉ.सतीश पाटील

आमदार डॉ.सतीश पाटील : १३ जुलै रोजी अजित पवारांच्या उपस्थितीत अनेक फेरबदल होणार ...