लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Dharashiv (Marathi News)

खास आपल्यासाठी
पेंढीला केवळ ५० पैसे दर; एकरभर कोथिंबिरीत शेतकऱ्याने फिरवला रोटाव्हेटर - Marathi News | Only 50 paise per bunch; A farmer turned a rotavator in an acre of coriander | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :पेंढीला केवळ ५० पैसे दर; एकरभर कोथिंबिरीत शेतकऱ्याने फिरवला रोटाव्हेटर

कोथिंबीर काढून बाजारात विक्रीसाठी न्यायची तयारी सुरू असतानाच सोलापूरच्या बाजारात भावात घसरण झाली ...

गोवंशीय जनावराचे मासं वाहतूक करणारा टेम्पो पकडला - Marathi News | Cattle meet Transporter Tempo Caught | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :गोवंशीय जनावराचे मासं वाहतूक करणारा टेम्पो पकडला

बेंबळी पोलिसांनी कारवाई : अडीच टन मांस केले जप्त ...

नाल्यांची कामे करणाऱ्या कंत्राटदारा विरोधात लाेहाऱ्यात शिवसेनेचे भिकमागाे आंदाेलन - Marathi News | Shiv Sena's begging in against contractor who work on drains | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :नाल्यांची कामे करणाऱ्या कंत्राटदारा विरोधात लाेहाऱ्यात शिवसेनेचे भिकमागाे आंदाेलन

नाल्यांची कामे अंदाजपत्रकानुसार हाेत नसल्याचा आराेप ...

जेष्ठांना घरपोच ‘प्रेमाचा टिफिन’; तांदूळवाडी ग्रामपंचायतीचा अन्नछत्रातून स्तुत्य उपक्रम - Marathi News | A home-grown 'Premacha Tiffin' for seniors; Notable initiative of Tandulwadi Gram Panchayat | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :जेष्ठांना घरपोच ‘प्रेमाचा टिफिन’; तांदूळवाडी ग्रामपंचायतीचा अन्नछत्रातून स्तुत्य उपक्रम

निराधार, जेष्ठांना घरपोच जेवणाचा डब्बा देण्याचा राज्यातील पहिला उपक्रम ...

'वडिलोपार्जित प्रॉपर्टी दुसऱ्याच्या नावे केली'; ग्रामसेवकावर कारवाईसाठी दाम्पत्याचे उपोषण - Marathi News | 'Ancestral property transferred in favor of another'; Couple on hunger strike for action against gram sevak | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :'वडिलोपार्जित प्रॉपर्टी दुसऱ्याच्या नावे केली'; ग्रामसेवकावर कारवाईसाठी दाम्पत्याचे उपोषण

गावी नसताना तत्कालीन दोन ग्रामसेवकांनी बनावट कागदपत्रे बनवून जमीन बळकावल्याचा आरोप ...

धाराशिमध्ये शेतकरी दाम्पत्याचा आत्मदहनाचा प्रयत्न - Marathi News | A farmer couple attempted self-immolation in Dharashiv | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :धाराशिमध्ये शेतकरी दाम्पत्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

पाेलिसांनी लागलीच ताब्यात घेल्याने अनर्थ टळला  ...

बारामतीचं पॅकेज म्हणत तानाजी सावंतांचा पलटवार, रोहित पवारांना थेट इशारा - Marathi News | Tanaji Sawant's attack on Rohit Pawar by saying Baramati package, direct warning | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :बारामतीचं पॅकेज म्हणत तानाजी सावंतांचा पलटवार, रोहित पवारांना थेट इशारा

परवा बारामतीचं पॅकेज इथं आलं होतं, ते म्हणाले आपल्याच खात्याचं बघा, दुसऱ्या खात्याचं बघू नको ...

निलंबित मुख्याधिकारी येलगट्टेंचा पाय आणखी खोलात; आता २७ कोटींच्या अपहाराची तक्रार - Marathi News | another crime against Suspended Chief Minister Yelgatte; Now complaint of embezzlement of 27 crores | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :निलंबित मुख्याधिकारी येलगट्टेंचा पाय आणखी खोलात; आता २७ कोटींच्या अपहाराची तक्रार

विविध विकास योजना व इतर खर्चाबाबतची ५१४ प्रमाणके गहाळ ...

महिलेच्या त्रासास कंटाळून जवानाने संपवलं जीवन; गुन्हा दाखल - Marathi News | Tired of the woman's suffering, the soldier ended his life; Filed a case | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :महिलेच्या त्रासास कंटाळून जवानाने संपवलं जीवन; गुन्हा दाखल

शहर पोलिसांनी एका महिलेवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ...