शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

मास्क नसल्यानं रोखलं तर महिलेचीच 'शिरजोरी'; म्हणे, तुमच्यासारख्या पोलिसांना विकास दुबे गोळ्या घालायचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2020 14:30 IST

विकास दुबे तुमच्यासारख्या माणसांना गोळ्या घालतात असे या महिलेने वाहन तपासणी करणाऱ्या पोलिसांना म्हटले.

ठळक मुद्देही महिला बराच वेळ पोलिसांशी वाद घालत राहिली. सीओ कोतवालीला स्पष्टीकरण दिल्यानंतर महिलेने पोलिसांकडे माफी मागितली.कानपूर ग्रामीण भागात ही महिला रानिया येथे आपल्या फॅक्टरीत जात होती.

रविवारी दुपारी कानपूरच्या कोतवालीच्या चार रस्त्यावर संतप्त महिला व्यावसायिकाची वाहन तपासणी दरम्यान मास्क न लावल्यामुळे गाडी थांबविली म्हणून पोलिसांशी शाब्दिक चकमक झाली. विकास दुबे तुमच्यासारख्या माणसांना गोळ्या घालतात असे या महिलेने वाहन तपासणी करणाऱ्या पोलिसांना म्हटले.ही महिला बराच वेळ पोलिसांशी वाद घालत राहिली. सीओ कोतवालीला स्पष्टीकरण दिल्यानंतर महिलेने पोलिसांकडे माफी मागितली. पोलिसांनी महिलेला कारवाई न करता सोडले. लॉकडाऊन दरम्यान कोतवाली पोलीस  मोठ्या चाररास्ता येथे वाहन तपासणी मोहीम राबवित आहेत.चालक आणि मागील सीटवर बसलेली महिला कारमध्ये मास्क न घालता प्रवास करताना पोलिसांना त्यांना थांबवले. यामुळे संतापलेल्या या महिलेने स्वत: ला अ‍ॅडव्होकेट आणि उद्योगपती म्हणवून पोलिसांना अडकवा करण्याचा प्रयत्न केला. महिला पोलिसाने मास्क न लावण्याबाबत आणि नंबर प्लेट योग्य नसल्याप्रकरणी चलनचे पैसे देण्यास सांगितले. त्यावेळी या महिलेने रागाने पोलिस पोलीस अधिकाऱ्याला विकास दुबेचे नाव घेत अशा पोलिसांना गोळ्या घातल्या पाहिजे असे सांगितले. महिला पोलीस अधिकाऱ्याने सीओ कोतवाली राजेश कुमार पांडे यांच्याकडे तक्रार केली. घटनास्थळी दाखल झालेल्या सीओने महिलेला समजावून सांगून मास्क घालण्यास सांगितलं. यानंतर, या महिलेने पोलिसांकडे माफी मागितली. कोतवाली प्रभारी संजीव कांत म्हणाले की, महिलेने माफी मागितल्याने कारवाई न करता सोडून देण्यात आले. कानपूर ग्रामीण भागात ही महिला रानिया येथे आपल्या फॅक्टरीत जात होती. 

टॅग्स :PoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेशVikas Dubeyविकास दुबे