जळगाव : राष्ट्रीय महामार्गावर बांभोरी पुलाजवळ गॅस टँकरला ओव्हरटेक करताना झालेल्या अपघातात दुचाकीवरील चारुशीला राहूल पाटील (वय ४०) व निशांत राहूल पाटील (वय १२ रा.एरंडोल) हे मायलेक ठार तर चारुशीला यांची बहीण रुपाली पाटील (वय ४५) या जखमी झाल्या आहेत. हा अपघात सोमवारी दुपारी तीन वाजता बांभोरी पुलाजवळ झाला.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}दरम्यान, एक ते दीड तासानंतर मयताची ओळख पटली.या अपघातामुळे महामहामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे.