शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
13
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
14
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
15
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
16
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
17
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
18
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
20
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"

धक्कादायक! मुलाला गळफास घेत लटकलेले पाहून आईने घेतली हाताची नस कापून 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2020 9:53 PM

तात्काळ तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर उपचार सुरू आहेत.

ठळक मुद्देबर्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेला बर्रा 2 येथील रहिवासी अभिषेक जयस्वाल हा प्रॉपर्टी डीलर म्हणून काम करतो.आई खोलीत पोहोचताच मुलाचा मृतदेह लटकलेला पाहून ती किंचाळली.

कानपूर -  बर्रा जिल्ह्यातील बुधवारी सायंकाळी इंटरच्या एका विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केली. मोबाइल वापरण्या व बोलण्यावरून विद्यार्थ्याच्या वडिलांनी ओरडल्याने सांगण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केली. मुलाचा मृतदेह लटकलेला पाहून आईने आपल्या हाताची नस कापली, त्यानंतर तात्काळ तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर उपचार सुरू आहेत.

बर्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेला बर्रा 2 येथील रहिवासी अभिषेक जयस्वाल हा प्रॉपर्टी डीलर म्हणून काम करतो. त्यांच्या पश्चात पत्नी दीपा, मुलगा विभू (18) आणि मुलगी कोसिन असा परिवार आहे. विभूने यंदा इंटरची परीक्षा दिली. परीक्षा संपल्यानंतर तो दिवसभर मोबाईल फोनवर बोलत असे. विद्यार्थ्याच्या वडिलांनी बर्‍याच वेळा मोबाईलवर बोलल्याबद्दल त्याला तंबी दिली होती. 

बुधवारी सायंकाळी अभिषेक जयस्वाल यांनी विभूला मोबाईल वापरण्या आणि बोलण्यावरून हटकले होते. यामुळे संतापलेला विभू त्याच्या खोलीत गेला. विभू जास्त वेळ खोलीतून बाहेर आला नव्हता, तेव्हा त्याच्या आईने त्याला पाहण्यासाठी धाव घेतली. आई खोलीत पोहोचताच मुलाचा मृतदेह लटकलेला पाहून ती किंचाळली. यानंतर स्वत:चा जीव देण्यासाठी तिने हाताची नस कापली, त्यानंतर कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.बर्रा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी  माहितीनुसार, एका मुलाने स्वत: ला गळफास लावून आत्महत्या केली आहे. त्याचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठविला आहे. कौटुंबिक वादाचा विषय समोर येत आहे.

 

टॅग्स :Suicideआत्महत्याPoliceपोलिसStudentविद्यार्थीUttar Pradeshउत्तर प्रदेश