लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
'दिवसाची सुरुवात तुमच्यापासूनच, पप्पा मिस यू!'; महादेव मुंडेंचे मारेकरी दोन वर्षांनंतरही मोकाटच - Marathi News | 'Every day starts with you, Papa, I miss you!'; Mahadev Munde's killers still at large after two years | Latest beed News at Lokmat.com

बीड :'दिवसाची सुरुवात तुमच्यापासूनच, पप्पा मिस यू!'; महादेव मुंडेंचे मारेकरी दोन वर्षांनंतरही मोकाटच

परळीतील महादेव मुंडे यांच्या मुलाचे भावनिक स्टेट्स; हत्या होऊन दोन वर्षांनंतरही मारेकरी मोकाटच ...

पुण्यात रक्तरंजित थरार! शहराच्या मध्यवर्ती भागात बाजीराव रस्त्यावर तरुणावर वार; ३ जणांनी केला खून - Marathi News | Bloody horror in Pune! A young man was attacked on Bajirao Road in the central part of the city; 3 people killed him | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात रक्तरंजित थरार! शहराच्या मध्यवर्ती भागात बाजीराव रस्त्यावर तरुणावर वार; ३ जणांनी केला खून

महाराणा प्रताप उद्यानाजवळ मास्क लावून आलेल्या तिघांकडून एका तरुणावर वार करत खून केल्याची घटना घडली आहे ...

DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्... - Marathi News | DSP Rishikant Shukla: In ten years of service, he accumulated wealth worth 200-300 crores, not just one or two, but as many as 12 plots, 11 shops and... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...

DSP Rishikant Shukla: कानपूरमधील अखिलेश दुबे प्रकरणात मैनपुरी जिल्ह्यातील भोगाव जिल्ह्यात नियुक्त असलेल्या पोलीस उपअधीक्षक ऋषिकांत शुक्ला यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी आता केली गेली आहे. काय आहे त्यांच्या भ्रष्ट ...

दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले - Marathi News | The murder of Palledar Kaushal from a year and a half ago has been exposed! The police were also shocked by the wife's 'double game' | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले

मुरादाबाद जिल्ह्यातून एक अतिशय सनसनाटी आणि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ...

मुलीच्या प्रेमविवाहाने वडील संतापले; जावयाच्या वडिलांवर जीवघेणा हल्ला करत घर पेटवले - Marathi News | telangana crime Father angry over daughter's love marriage; fatally attacks son-in-law's father and sets house on fire | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुलीच्या प्रेमविवाहाने वडील संतापले; जावयाच्या वडिलांवर जीवघेणा हल्ला करत घर पेटवले

घटनेनंतर आरोपी फरार, पोलिसांकडून शोध सुरू. ...

Mumbai: "जेवण का आणलं नाही?" रूममेट्सकडून टॅक्सी ड्रायव्हरची हत्या, साकीनाका येथील घटना! - Marathi News | Mumbai Crime: Taxi Driver Dies After Being Attacked by Roommates Over Dinner Dispute in Sakinaka | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai: "जेवण का आणलं नाही?" रूममेट्सकडून टॅक्सी ड्रायव्हरची हत्या, साकीनाका येथील घटना!

Roommates Kills Taxi Driver in Mumbai: मुंबईतील साकीनाका परिसरात जेवणावरून झालेल्या वादातून टॅक्सी ड्रायव्हरची हत्या करण्यात आली. ...

Satara Crime: पोलिस त्रास देत असल्याचा आरोप करीत कापून घेतली नस, संबंधिताला घेतले ताब्यात - Marathi News | A man in Phaltan cut himself during a protest alleging that the police were harassing him | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Crime: पोलिस त्रास देत असल्याचा आरोप करीत कापून घेतली नस, संबंधिताला घेतले ताब्यात

महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी काढण्यात आलेल्या मोर्चावेळी घडली घटना  ...

'एक चादर मागितली म्हणून...'; घरी परतणाऱ्या जवानाची रेल्वे अटेंडंटने केली हत्या, कोचपर्यंत शोधत पळाला - Marathi News | Army jawan Jignesh Chaudhary was stabbed to death by a railway attendant in the Sabarmati Express | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'एक चादर मागितली म्हणून...'; घरी परतणाऱ्या जवानाची रेल्वे अटेंडंटने केली हत्या, कोचपर्यंत शोधत पळाला

कर्तव्यावरुन घरी परतणाऱ्या जवानाची ट्रेनमध्ये एका चादरीवरुन निर्घृणपणे हत्या करण्यात आली. ...

Video: लायब्ररीतून परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर झाडल्या गोळ्या, थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद - Marathi News | Minor girl shot at near Crime: Minor Girl Shot Outside House in Faridabad After Returning from Library, Incident Caught on CCTVhome while returning from library in Faridabad, The incident was captured on CCTV | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: लायब्ररीतून परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर झाडल्या गोळ्या, थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

Faridabad Minor Girl Shooting Video: फरीदाबादमध्ये लायब्ररीतून परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर घराजवळ गोळीबार करण्यात आला. ...