Video - उन्नाव पोलिसांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ...
हेमलता ज्या खोलीत भाड्याने राहत होती, तिथे लटकलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह सापडला. जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहचले तेव्हा खोलीतला दरवाजा आतून बंद होता ...
राष्ट्रीय तपास यंत्रणेने अटक केलेल्या दहशतवादी दानिशच्या फोनची तपासणी केल्यावर अनेक गुप्त गोष्टी उघडकीस आल्या आहेत. ...
Rajasthan Bhilwara Murder: राजस्थानमधील भिलवाडा परिसरात आपल्याच मित्राची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली. ...
उत्तर प्रदेशातील मेरठमधून बेपत्ता झालेला नवरदेव हरिद्वारमध्ये सापडला आहे. ...
एका नवविवाहित वधूने आपल्या सासरी परतण्यापूर्वी जो कांड केला, त्यामुळे नवरदेवाला अक्षरश: डोकं धरून बसावं लागलं आहे. ...
काही दिवसांनंतरही पैसे न मिळाल्याने तिने मार्च महिन्यात भांडुप पोलिसांत तक्रार देण्यासाठी जाताच शैलेशने ३ लाख रुपये दिले, पण नंतर तो... ...
गुजरातमधील सौराष्ट्रमध्ये, एका तरुणाला त्याच्या प्रेयसीची हत्या केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली. पण, अचानक त्याची तब्येत बिघडली. त्याला रुग्णालयात दाखल केले, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ...
या प्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
अदालत रोडवरील खासगी रुग्णालयातील प्रकार, क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ...