शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून आणखी एकाचा खून, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
2
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
3
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
4
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
5
Giorgia Meloni: बारटेंडर ते देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान; जाणून घ्या इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांची न ऐकलेली कहाणी
6
Twisha Sharma : 'लिगेचर रिपोर्ट' समोर आल्याने मृत्यूचे कारण स्पष्ट; पण संशयाची सुई अजूनही सासरच्यांवर!
7
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
8
'Welcome to Rome, my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
9
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
10
"...तर मीदेखील मेलो असतो", 'नटसम्राट'बद्दल नाना पाटेकरांनी केलेल्या वक्तव्याने उंचावल्या भुवया, म्हणाले...
11
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
12
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
13
गश्मीर महाजनी 'देऊळ बंद २'मध्ये दिसणार? मोहन जोशींना म्हणाला, "स्वामींनी आदेश दिलाय तर..."
14
Vastu Shastra: बाथरूममध्ये बादली रिकामी ठेवताय? घरात दारिद्र्य आणणाऱ्या 'या' ३ चुका आजच सुधारा
15
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले; ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे, प्रशासनाने जारी केला महत्त्वाचा अलर्ट!
16
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
17
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
18
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
19
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
20
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
Daily Top 2Weekly Top 5

कडक चहा न दिल्याच्या रागात पतीने केली गर्भवती पत्नीची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 17:33 IST

भांडण इतकं विकोपाला गेलं की बबलूने धारदार शस्त्राने गरोदर रेणूचा गळा चिरला आणि तो घटनास्थळावरून फरार झाला.

ठळक मुद्देही घटना लखीमपूर खिरी जिल्ह्यातील पसगवान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बरवार शहरातील आहे. रेणू आणि बबलूचे १३ वर्षांपूर्वी लग्न झाले होते, त्यांना तीन मुले आहेत आणि रेणू आता ६ महिन्यांची गरोदर होती. 

उत्तर प्रदेशमधील लखीमपुर खिरी जिल्ह्यात एका व्यक्तीने पत्नीने चहा न घेतल्यामुळे पतीने गरोदर पत्नीची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केली. ही घटना लखीमपूर खिरी जिल्ह्यातील पसगवान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बरवार शहरातील आहे. येथे राहणारा आरोपी बबलूला सकाळी साडेपाच वाजता आपल्या कामानिमित्त कुठेतरी जायचे होते. म्हणून त्याने पत्नी रेणूला चहा बनवण्यास सांगितले. रेणूने चहा बनवला तेव्हा बबलूला चहा पसंत आला नाही, म्हणून बबलू आणि रेणू यांच्यात भांडण झालं. यानंतर भांडण इतकं विकोपाला गेलं की बबलूने धारदार शस्त्राने गरोदर रेणूचा गळा चिरला आणि तो घटनास्थळावरून फरार झाला.

क्षुल्लक गोष्टींवरून पत्नीला मारहाण 


रेणू आणि बबलूचे १३ वर्षांपूर्वी लग्न झाले होते, त्यांना तीन मुले आहेत आणि रेणू आता ६ महिन्यांची गरोदर होती. बबलू खूप रागीट स्वभावाचा आहे, तो अनेकदा छोट्या छोट्या गोष्टींवरून रेणूशी वाद घालत असे. आज सकाळी तो संतापला आणि त्याने ही हत्येची घटना घडवून आणली.



आरोपीच्या शोधात पोलीस

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृत महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. घटनास्थळावरून पळून गेलेल्या तिच्या पतीच्या शोधात पोलीस पथके बनवण्यात आली आहेत. या प्रकरणात पोलीस अधीक्षक पूनम यांनी सांगितले की, चहाच्या वादातून बबलूने आपली पत्नी रेणूची हत्या केली. या प्रकरणाचा सखोल तपास केला जात असून आरोपीला लवकरात लवकर अटक केली जाईल.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

Sushant Singh Rajput Suicide : सलमान, करण जोहरसह ५ जणांविरोधातील खटल्याला कोर्टाची मंजुरी, ३० जूनला नोंदवली जाणार साक्ष

 

धक्कादायक घटना! मंदिरातील 3 साधूंनी केला एका महिलेवर ७ वेळा बलात्कार

 

६ खोल्या, ३५० कैदी अन् ३ शौचालये; तिहारमधून तळोजा जेलमध्ये पाठवलेल्या नवलखा यांनी उघड केली आपबिती

 

मैत्रिणीवरील विश्वास नडला; प्लॅन बनवून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार घडवून आणला

 

मित्राच्या मेहुणीचा बनवला अश्लिल व्हिडीओ; ब्लॅकमेल करत ३ वर्ष केला बलात्कार

 

पुढच्या महिन्यात पोरीचं लग्न, देवाखातर उघड्यावर आणू नका; ...म्हणून वडिलांना दहशतवाद्यांपुढे जोडावे लागले हात

 

Sushant Singh Rajput suicide: रिया चक्रवतीनंतर सुशांतच्या जवळच्या 'या' मैत्रिणीची झाली ९ तास चौकशी, अन्य काही जणांना पाठवले समन्स

टॅग्स :MurderखूनUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस