शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या ' किक २ ' मध्ये भूमिकेच्या बहाण्याने फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 3:27 PM

सलमान खान यांचा किक २ येत्या डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे़. असा फोन या महिलेला जूनमध्ये आला़.

पुणे : लोकप्रिय अभिनेता सलमान खान याच्या 'किक २ ' चित्रपटात महिलेला सहायक भूमिका देण्याचे व तिच्या भावाला सहायक दिग्दर्शकाचे काम देण्याचा बहाणा करुन १ लाख ८२ हजार ६०० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे़. याप्रकरणी वारजे पोलिसांनी हिरल ठक्कर, अमर वुटला यांच्यासह त्यांच्या दोन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़. याप्रकरणी वारजे माळवाडी येथील एका ४४ वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे़. हा प्रकार १५ जून ते ६ आॅगस्ट २०१९ दरम्यान घडला़ याबाबत पोलिसांनी सांगितले की, सलमान खान यांचा किक २ येत्या डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे़. या महिलेला जूनमध्ये एक फोन आला़. त्याने आपण सलमान खानच्या चित्रपटासाठी कास्टिंग करत असल्याचे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला़. त्यांना सहायक भूमिका देतो, असे सांगितले़. त्यानंतर त्यांच्या भावाला सहायक दिग्दर्शक म्हणून काम मिळवून देतो, असे सांगितले़. त्यानंतर त्यांच्याशी वेगवेगळ्या आणखी दोघांनी संपर्क साधून वेगवेगळी कारणे सांगून त्यांच्याकडून १ लाख ८२ हजार ६०० रुपये भरायला लावले़.त्यानंतर त्यांचा फोन बंद झाला़. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले़. त्यानंतर त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात संपर्क साधला़. तेथे गुन्हा दाखल होऊन तो अधिक तपासासाठी वारजे माळवाडी पोलिसांकडे आला आहे़. 

टॅग्स :PuneपुणेbollywoodबॉलिवूडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसfraudधोकेबाजी