शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
4
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
5
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
6
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
7
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
8
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
9
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
10
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
11
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
12
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
13
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
14
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
15
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
16
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
17
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
18
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
19
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
20
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा

लग्न सोहळ्यात वादग्रस्त हळदी समारंभामुळे आले विघ्न, तिघांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 8:22 PM

लॉकडाऊनच्या काळात गर्दी होणाऱ्या सभा, समारंभ, लग्न आयोजित करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.

ठळक मुद्देपनवेलमध्ये उन्हाळ्यात होणारे विवाह यंदा होवू शकले नाहीत. अनेकांना नाईलाजास्तव यंदा हा जल्लोष साजरा करता आला नाही. या समारंभामधील नवरदेवाच्या भावाचा कोरोनाने मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. या वादग्रस्त हळदी समारंभामुळे तालुका पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पनवेल - लॉकडाऊनच्या काळात मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्न समारंभ पार पडत असताना पनवेल तालुक्यातील नेरे गावात शेकडो नागरिकांच्या उपस्थिती पार पडलेला हळदी समारंभ वादात सापडला आहे. या समारंभामधील नवरदेवाच्या भावाचा कोरोनाने मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. या वादग्रस्त हळदी समारंभामुळे तालुका पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.लॉकडाऊनच्या काळात गर्दी होणाऱ्या सभा, समारंभ, लग्न आयोजित करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे पनवेलमध्ये उन्हाळ्यात होणारे विवाह यंदा होवू शकले नाहीत. अनेकांना नाईलाजास्तव यंदा हा जल्लोष साजरा करता आला नाही. काहींना छोटेखानी घरात लग्न पार पाडून उत्सवावर विरजण घातले. पनवेल तालुक्यातील नेरे गावात एका कुटूंबाने करोनाचे गांभिर्य न ओळखता 14 जुन रोजी मोठ्या थाटामाटात हळद साजरी केली. नवरदेवाची वडील वामन पाटील यांनी पाहूण्यांना खूश करण्यासाठी कुटूंबाने हळदीत खेकड्याच्या जेवणाचा मेन्यु ठेवण्यात आला होता.नेरे गावात पार पडलेल्या या हळदीत तब्बल 500 पेक्षा जास्त नातेवाईक आणि मित्रपरिवाराने हजेरी लावली अशी माहिती समोर येत आहे. 

लग्नानंतर दोन दिवसांनी नवरदेवाचा भाऊ खोकला, सर्दी आणि ताप सुरू झाला. पाच दिवसांपुर्वी त्याचा मृत्यु झाला. या मृत्युनेच हा अत्यंत छुप्या पध्दतीने पार पडलेला सोहळा उघड झाला. मृत्यू नंतर नवरेदवाच्या भावाचा मृत्यू कोरोनाने झाल्याचे उघड झाले आहे.या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता नवरेदेवाचे वडील वामन पाटील ,भाऊ तसेच वधूच्या वडिलांवर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.या घटनेत तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आली असल्याची माहिती तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपुत यांनी दिली.

 

इतरांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेण्याची गरजया घटनेननंतर तालुक्यात खळबळ उडालीआहे .मात्र अद्यापही लग्न,हळदी समारंभ पार पडत असून घटनेचे गांभीर्य लक्षात घेता इतरांनी अशाप्रकारे बेजबाबदार पणा न करता आपल्या सोबत इतरांचे जीव धोक्यात टाकू नये असे अवाहन शासकीय यंत्रणेद्वारे करण्यात आले आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

नग्नावस्थेत फ्रिजमध्ये आढळले महिलेचे अर्धवट शरीर, बलात्कार करून निर्घृण हत्या केल्याची शक्यता 

 

Shocking! भारत-चीन सीमेवर IES अधिकारी बेपत्ता, घरात सुरू होती लगीनघाई

 

लज्जास्पद! अपहरण करून मुलीवर बलात्कार; चौघांना अटक, मुख्य आरोपी भाजपा पंच फरार

 

विवस्त्र करून तरुणाला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी घेतले दोघांना ताब्यात

 

थरारक! दुचाकी पार्किंगच्या वादातून महिलेची केली चाकू भोसकून हत्या 

 

खळबळजनक! १६ वर्षांच्या TikToker तरुणीची आत्महत्या; रात्री मॅनेजरशी गाण्याबद्दल बोलली, अन्...

 

धक्कादायक! हालाखीच्या परिस्थितीला कंटाळून महिलेने मुलीला गळफास लावून स्वतःही केली आत्महत्या

 

उसन्या पैशाचा तगादा लावल्याने भाजीवाल्याची तारेने गळा आवळून हत्या 

 

५ प्रेमविवाहानंतर पतीचा दुर्दैवी अंत; पहिल्या पत्नीनेच १ कोटींची सुपारी देऊन काढला काटा

टॅग्स :marriageलग्नPoliceपोलिसpanvelपनवेलcorona virusकोरोना वायरस बातम्या