शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
2
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
3
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
4
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
5
मॅरिड बॉयफ्रेंडसाठी सेल्स गर्लने १.६६ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण आंघोळीला गेली अन् घात झाला
6
Sanjay Raut: "लोक भाजपला मतदान करून आपल्या कर्माची फळं भोगतायत!" संजय राऊत असं का म्हणाले?
7
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
8
उमर खालिदला दिलासा नाहीच, जामीन याचिका फेटाळली; दिल्ली कोर्टाने फटकारले, नेमके काय घडले?
9
"सायोनी घोष यांचं शीर...!"; भाजप नेत्याचं वादग्रस्त विधान, केली १ कोटींची घोषणा; पक्ष म्हणाला- त्यांचे वैयक्तिक विचार 
10
बारसू, पूर्णगड, सिंधुदुर्गात अणुऊर्जा प्रकल्प होणार; CM फडणवीसांच्या उपस्थितीत सामंजस्य करार
11
Payal Kapadia : नेत्रदीपक भरारी! पायल कपाडिया यांनी रचला इतिहास; कान्सच्या 'क्रिटिक्स वीक' ज्युरी अध्यक्षपदी निवड
12
“आर्थिक मंदीचं वादळ येतंय, खूप कठीण काळ, मोठा फटका बसेल”; राहुल गांधींनी व्यक्त केली भीती
13
NEET Exam Paper Leak : ना कागद, ना मोबाईल! मनीषा मांढरेची पेपर फोडण्यासाठी 'चलाखी', तपास यंत्रणाही अवाक्; पुरावा शोधायचा कसा?
14
VIDEO: "क्या मिडल स्टम्प उडाया बे..."! रोहित शर्माच्या इडन गार्डन्समधील मजेशीर कृतीमुळे हशा
15
डोळ्यात पाणी आणि गावात स्मशानशांतता! पालघरमध्ये एकाच वेळी १२ जणांवर अंत्यसंस्कार, एक चूक महागात पडली
16
ईशान किशनने ‘व्हिसल पोडू’ सेलिब्रेशनसह MS धोनीच्या चाहत्यांना डिवचलं; अश्विन म्हणाला, मनावर घेऊ नका!
17
वसई न्यायालयातून दुहेरी हत्येचा आरोपी फरार; नालासोपारा पोलिसांच्या १५ वर्षांच्या मेहनतीवर पाणी
18
'विजय' बनून इम्रानने तरुणीला जाळ्यात ओढले; बिहारला नेऊन निकाह, विवाहाच्या ७ वर्षानंतर गुन्हा दाखल
19
Motegaonkar NEET Paper Leak: शिवराज मोटेगावकरच्या मोबाईलमध्येच मिळाला नीट पेपरफुटीचा सर्वात मोठा पुरावा, एका मेसेजने अडकला
20
Ebola Virus : धोका वाढला! इबोला व्हायरसचा वेगाने प्रसार; ५०० रुग्ण, १३० जणांचा मृत्यू; WHO कडून अलर्ट जारी
Daily Top 2Weekly Top 5

जेवण दिले नाही म्हणून मुलाने आईवर झाडली गोळी अन् घेतला जीव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2020 13:58 IST

आईने त्याला पुन्हा व्यसनाबाबत रोखले असता मुलाने खोलीत ठेवलेला कट्टा बाहेर आणला आणि आईच्या डोळ्यावर गोळी झाडली. त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला.

ठळक मुद्दे बवानामध्ये एका मद्यधुंद मुलाने त्याच्या आईला गोळ्या घालून ठार केले. पोलिसांनी आरोपी मुलगा सूरज (वय 26) याला अटक केली आहे.सूरज रोज दारू पितो आणि रात्री उशिरा घरी येत असे. त्यामुळे आई बाला देवी (वय 60) त्याला व्यसनापासून  अडवत असे.

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत एका मुलाने आईला गोळी घालून ठार मारले. कारण तिने मुलाला जेवण देण्यास नकार दिला. आरोपी मुलगा त्यावेळी नशेत होता, त्यामुळे आई रागावली होती. काहीही विचार न करता मुलाने आईची हत्या केली.

बवानामध्ये एका मद्यधुंद मुलाने त्याच्या आईला गोळ्या घालून ठार केले. पोलिसांनी आरोपी मुलगा सूरज (वय 26) याला अटक केली आहे. सूरज रोज दारू पितो आणि रात्री उशिरा घरी येत असे. त्यामुळे आई बाला देवी (वय 60) त्याला व्यसनापासून  अडवत असे. त्यावर आरोपी आईशी भांडण करीत असे. गुरुवारी रात्री मुलगा घरी आला. त्याने जेवण मागितले. आईने त्याला पुन्हा व्यसनाबाबत रोखले असता मुलाने खोलीत ठेवलेला कट्टा बाहेर आणला आणि आईच्या डोळ्यावर गोळी झाडली. त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाला देवी कुटुंबासह बवाना गावात राहत होती. कुटुंबात दोन मुली व तीन मुलगे आहेत. बाला देवी यांचे पती स्वर्गवासी झाले आहेत. दोन मोठे मुलगे चित्रकार आहेत, तर सूरज ड्राईव्हिंगचे काम करतो.

सूरज दारू पिऊन उशीरा घरी पोहोचत असे. आईला याचा फार राग येत असे. गुरुवारी रात्री 12 वाजेच्या सुमारास आरोपी दारूच्या नशेत घरी आला. बाला संतापल्यावर आरोपींने भांडण सुरू केले. त्याने त्याच्या खोलीतून पिस्तूल आणली. अपशब्द बोलण्याच्या दरम्यान त्याने आईच्या डोळ्यावर गोळी झाडली. गोळी लागताच बाला खाली पडल्या, तिला कुटुंबीयांनी जवळच्या रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
 

पोलिसांनी आरोपी सूरजला अटक केली. या घटनेत वापरलेला कट्टाही त्याच्याकडून जप्त करण्यात आला आहे. शुक्रवारी पोलिसांनी पोस्टमार्टमनंतर बालाचा मृतदेह नातेवाईकांकडे स्वाधीन केला. हे हत्यार कोठून आणले याचा शोध घेण्यासाठी पोलिस सूरजकडे विचारपूस करत आहेत.

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

मातृत्वाला काळिमा! अंगावर एकही कपडा नाही, अंगाला रक्त लागलेलं अन् नाळसह आढळले एक दिवसाचे बाळ

 

लज्जास्पद! पोलीस अधिकाऱ्याने महिलेसमोर केले हस्तमैथुन, घटनेचा व्हिडीओ व्हायरल 

 

Sushant Singh Rajput Suicide : तपासाला वेग, आत्महत्येवेळी घरात सिद्धार्थ देखील होता उपस्थित

 

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी संजय लीला भन्साळींना 'समन्स', बॉलिवूड विश्वात खळबळ

 

अ‍ॅसिडने जळालेले होते चेहरे, प्रेमीयुगुलाचे झाडाला लटकलेले आढळले कुजलेले मृतदेह

 

कोरोना रुग्णाकडून अतिरिक्त पैसे आकारल्याने मुंबईतील नामांकित रुग्णालयाविरोधात पालिकेची तक्रार  

 

धक्कादायक! बलात्कारास विरोध करणाऱ्या अल्पवयीन मुलीस जिवंत जाळले, मदतीसाठी ढसाढसा रडत होती

 

पतीसोबतच्या भांडणानंतर पत्नीने ३ मुलांसह घेतली ट्रेनसमोर उडी, थोडक्यात वाचलं १ वर्षाचं बाळ 

 

नव्या प्रेमवीरासोबत मिळून काढला प्रियकराचा काटा; दुधात विष मिसळून गळा घोटला

 

जुन्या वैरातून धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला, एकजण जागीच ठार तर दोघे जण गंभीर जखमी

 

रवी पुजारीला मुंबईत आणण्याच्या प्रक्रियेला वेग, मुंबई गुन्हे शाखेने कोर्टाकडून मागितले प्रॉडक्शन वॉरंट 

टॅग्स :Firingगोळीबारdelhiदिल्लीDeathमृत्यूMurderखून