शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
2
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
3
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
4
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
5
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
6
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
7
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
8
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
9
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
10
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
11
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
12
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
13
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
14
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
15
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
16
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
17
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
18
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
19
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
20
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 20:15 IST

शनिवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास मीरानपूर मोहल्ल्यातील एका घरातून ही घटना समोर आली...

उत्तर प्रदेशातील अंबेडकरनगर जिल्ह्यातून एक अत्यंत खळबळजनक अन् अंगावर शहारा आणणारी घटना समोर आली आहे. एका मातेने आपल्याच चार चिमुकल्यांना विटेने ठेचून ठार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या कृत्यानंतर आरोपी महिला फरार झाली आहे. पोलीस तिचा शोध घेत आहेत. शनिवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास मीरानपूर मोहल्ल्यातील एका घरातून ही घटना समोर आली.

पतीच्या दुसऱ्या निकाहचा राग मुलांवर काढला - प्राथमिक पोलीस तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, या महिलेचा पती नियाज, हा गेल्या काही वर्षांपासून सौदी अरेबियामध्ये नोकरी करतो. त्याने तेथेच एका पाकिस्तानी महिलेशी दुसरा निकाह (लग्न) केला. यासंदर्भात माहिती मिळताच, संबंधित महिलेला मोठा धक्का बसला आणि मानसिक तणावात गेली. याच वैफल्यातून तिने आपल्या पोटच्या चार मुलांची ठेचून हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

चिमुकल्यांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात -घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. घराचा दरवाजा आतून बंद होता, तो उघडल्यानंतर, बेडवर चारही मुले रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. शफीक, सउद, उमर आणि मुलगी बयान, अशी या चार चिमुकल्यांची नावे आहेत. यासंदर्भात, पोलीस अधीक्षक प्राची सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मृत मुलांचे वय १४, १२, १० आणि ८ वर्षे होते. 

घटनेची माहिती मिळताच फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली असून पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. ३५ वर्षीय आरोपी महिलेच्या अटकेसाठी पोलिसांनी पथके तयार केली असून, तिचा शोध घेतला जात आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Ambedkarnagar Shaken: Wife Murders Four Children After Husband's Pakistani Marriage

Web Summary : In Ambedkarnagar, a woman killed her four children after learning her husband married a Pakistani woman in Saudi Arabia. The children, aged 8 to 14, were found dead in their home. The mother is currently absconding, and police are searching for her.
टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDeathमृत्यूhusband and wifeपती- जोडीदार