लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
छत्रपती संभाजीनगरात मनपाच्या मौनामुळे वाढला होर्डिंगचा 'उद्योग'! - Marathi News | The hoarding 'industry' has increased in Chhatrapati Sambhajinagar due to the silence of the Municipal Corporation! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात मनपाच्या मौनामुळे वाढला होर्डिंगचा 'उद्योग'!

दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शहरात आले असताना त्यांनी विद्रुपीकरणावर बोट ठेवले. त्यामुळे महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले असून होर्डिंग काढण्याची प्रक्रिया वॉर्ड कार्यालयांकडून सुरू ...

मराठवाड्यात औद्योगिक विकासाला बळ; १७ नवीन एमआयडीसी वसाहती प्रस्तावित - Marathi News | Strengthening industrial development in Marathwada; 17 new MIDC colonies proposed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात औद्योगिक विकासाला बळ; १७ नवीन एमआयडीसी वसाहती प्रस्तावित

आगामी काळात उद्योगजगताकडून भूखंडांची मागणी वाढणार असल्याचे लक्षात घेत आणखी १७ नवीन औद्याेगिक वसाहती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) प्रस्तावित केल्या आहेत. ...

उन्हाचा तडाखा वाढला! छत्रपती संभाजीनगरात तापमानाचा उच्चांक, पारा @ ४२.६ - Marathi News | The heat of the sun has increased! Temperatures hit record high in Chhatrapati Sambhajinagar, mercury @ 42.6 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उन्हाचा तडाखा वाढला! छत्रपती संभाजीनगरात तापमानाचा उच्चांक, पारा @ ४२.६

पुढील काही दिवस आणखी तापणार, मे महिन्यात पारा ४३ अंशांवर जाणार असल्याचा अंदाज ...

शेअर मार्केटमध्ये दिवसाला १० टक्क्यांचा परतावा, ४ हजार देऊन ठेकेदाराला ३० लाखांना लुटले - Marathi News | 10 percent return per day in the stock market, contractor robbed of 30 lakhs by paying 4 thousand rupees | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेअर मार्केटमध्ये दिवसाला १० टक्क्यांचा परतावा, ४ हजार देऊन ठेकेदाराला ३० लाखांना लुटले

कंपनीचे व्यवस्थापक सांगून महिलेने महिनाभर केला संपर्क, पैसे परत मागताच कॉल बंद ...

अनेक जागा पडून, आर्थिक स्थिती बिकट; तरी मनपा घेणार कोट्यवधींची जागा विकत - Marathi News | Many lands are lying fallow, the financial situation is dire; yet Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation will buy lands worth crores | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अनेक जागा पडून, आर्थिक स्थिती बिकट; तरी मनपा घेणार कोट्यवधींची जागा विकत

महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नाही, असे वारंवार सांगण्यात येते. अशा परिस्थितीत कोट्यवधी रुपये खर्च करून भूखंड खरेदीच्या प्रस्तावामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ...

छत्रपती संभाजीनगरात परशुरामाचे भव्य रूप पाहायचे असेल, तर थेट दौलताबाद रोड गाठा! - Marathi News | If you want to see the magnificent form of Parashurama in Chhatrapati Sambhajinagar, head straight to Daulatabad Road! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात परशुरामाचे भव्य रूप पाहायचे असेल, तर थेट दौलताबाद रोड गाठा!

परशुरामाची १५ फुट उंचीची आणि सुमारे २ क्विंटल वजनाची भव्य मूर्ती दौलताबाद रोडवरील दत्त मंदिर परिसरात ...

दणका! छत्रपती संभाजीनगरात परवानगीशिवाय होर्डिंग छापणाऱ्यांच्या मालमत्ता होणार सील - Marathi News | The properties of those who print hoardings without permission in Chhatrapati Sambhaji Nagar will be sealed. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दणका! छत्रपती संभाजीनगरात परवानगीशिवाय होर्डिंग छापणाऱ्यांच्या मालमत्ता होणार सील

मनपाचे कडक धोरण, लवकरच छत्रपती संभाजीनगरात अनधिकृत होर्डिंग काढण्याची मोहीम सुरू होणार ...

१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग! - Marathi News | After 124 years, a rare combination of Akshaya Tritiya-Chaturthi-Rohini Nakshatra and Wednesday! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!

सुवर्णखरेदी, नवीन कामांना आरंभ, शिक्षण, विवाह, व्यवसाय, गृहप्रवेश आदी शुभकार्यांसाठी अत्यंत उत्तम मुहूर्त असल्याचे तज्ज्ञ सांगतात. ...

हिंगोलीच्या आझम काॅलनीत आग; चार दुकानांतील साहित्य जळाले, लाखोंचे नुकसान - Marathi News | Fire in Hingoli's Azam Colony; Materials from four shops burnt, loss worth lakhs | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हिंगोलीच्या आझम काॅलनीत आग; चार दुकानांतील साहित्य जळाले, लाखोंचे नुकसान

शहरातून जाणाऱ्या कोथळज रोडवर आझम काॅलनी भागातील दुकानांना आग लागली. ...