Chhatrapati Sambhajinagar (Marathi News) खरेदी केलेल्या पाच एकर जमिनीचे नाही दिले पैसे : वैजापुरातील घटना, आरोपीविरोधात गुन्हा दाखल ...
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात भिंत कोसळून एका मुलीचा मृत्यू; १० जण जखमी ...
राज्यस्तरीय औषधी भांडार : ३० कोटींच्या निधीतून उभारणी; चार वर्षांनंतर बांधकाम पूर्ण ...
एप्रिल २०२० पासून महापालिका निवडणूक झाली नाही. मागील पाच वर्षांपासून इच्छुक उमेदवार, माजी नगरसेवक निवडणुकीची आतुरतेने वाट पाहत आहेत. ...
मार्च-एप्रिल महिन्यात लग्न लावत बसले आणि आता चिंता करून काय फायदा ...
जामीन मंजूर करताना न्यायालयाने ठेवली अट, दर रविवारी पोलिस ठाण्यात हजेरी ...
Shalarth ID Scam: कार्यकाळात बनावट आयडी बनले : ‘एसआयटी’कडून अधिकाऱ्यांवर कारवाईचा हंटर ...
जालन्याच्या मत्स्योदरी शिक्षण संस्थेची कारवाई; विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी मागील काही दिवसांपासून कॉपीमुक्त परीक्षा केंद्रासाठी धडक मोहीमच राबवली आहे. ...
भररस्त्यावरच चारचाकी, हातगाड्या उभ्या केल्या जात असल्याने वाहतुकीला अडथळा होऊन अपघाताला निमंत्रण ...
मृत शिशू जन्म ही केवळ वैयक्तिक शोकांतिका नसून, आरोग्य व्यवस्थेसाठीही गंभीर बाब मानली जाते. ...