ऑनलाईन लोकमतचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्याला औद्योगिक जिल्हा म्हणून ओळख मिळवून देण्यात सिमेंट उद्योगांचा सिंहाचा वाटा आहे. परंतु कोट्यवधीचा नफा मिळविणाऱ्यां या कंपन्या आता स्थानिकांच्या जीवावर उठल्या आहे. असाच काहीचा प्रकार अंबुजा सिमेंट उद्योगाने केल ...
राजुरा तालुक्याच्या शेवटच्या टोकावरील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागामधील बगलवाही व पाटागुडा येथील ३०० आदिम कोलाम सुमारे १०-१५ वर्षांपासून शासनाच्या वीज, ..... ...
चंद्रपूरच्या सिंदेवाही तालुक्यातील चिखलगाव ते नवरगाव मार्गावरील गिरगावापासून १ कि.मी. अंतरावर असलेल्या नाल्याजवळ एका वाघिणीने बुधवारी सकाळी ८.३० च्या सुमारास आपल्या दोन बछड्यांसह दर्शन दिले. ...
अंबुजा कंपनीकडून होत असलेल्या अन्याय आणि फसवणुकीच्या विरोधात प्रकल्पग्रस्तांनी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष पप्पु देशमुख यांच्या नेतृत्वात सोनापूर ते चंद्रपूर अशा पदयात्रेला मंगळवारी सुरूवात केली. या पदयात्रेचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले. ...
केवळ शिवजयंती उत्सव साजरे करणे हा आपला उद्देश नाही. तर शिवाजी महाराजांचे विचार प्रत्येकांच्या घराघरात रुजविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी आजच्या युवकांने शिवचिरत्र वाचावे, असे आवाहन महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केले. ...
बीड येथील शांतीवन संस्थेच्या वतीने दिला जाणारा कर्मयोगी बाबा आमटे स्मृती जीवन पुरस्कार आनंदवन महारोगी सेवा समितीचे विश्वस्त व आनंदवन ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुधाकर कडू यांना नुकताच प्रदान करण्यात आला. ...
जटपुरा गेटवर वाहतुकीची सतत कोंडी होते. यावर मार्ग काढण्यासाठी सौंदर्यीकरण पुरेसे नाही तर किमान एक महिन्यासाठी प्रायोगिक तत्वावर जटपुरा गेटपासून वळण मार्ग सुरू करावा, .... ...
जिनिंगमध्ये काम करणाऱ्या कामगारांना रोगट कापसामुळे खाज सुटू लागल्याने मजुर त्रस्त आहेत. त्यामुळे अनेक जिनिंग मजुरांअभावी बंद ठेवाव्या लागत असल्याने जिनिंग संचालकासमोर नवीन संकट उभे ठाकले आहे. ...