लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
विनापरवाना वाहनातून विद्यार्थ्यांची ने-आण - Marathi News | Take the students from the non-licensed vehicles | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :विनापरवाना वाहनातून विद्यार्थ्यांची ने-आण

घुग्घुस माऊंट कॉन्व्हेंट इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांना ने-आण करणारी तीन वाहने विनापरवाना धावत असल्याची धक्कादायक बाब चंद्रपूर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विश्वांभर शिंदे यांनी मंगळवारी सकाळी ७ वाजता केलेल्या कारवाईत पुढे आली. ...

सहा प्रकल्पात ५० टक्क्यांहून कमी पाणी - Marathi News | Less than 50% water in six projects | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सहा प्रकल्पात ५० टक्क्यांहून कमी पाणी

चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी, उद्योगांना पाणी मिळावे, पाण्याची पातळी वाढावी, यासाठी जिल्ह्यात दहा मोठे सिंचन प्रकल्प कार्यान्वित आहेत. मात्र एप्रिल महिन्यातच या प्रकल्पातील जलसाठा झपाट्याने कमी होत आहे. दहा प्रकल्पापैकी तब्बल ...

मासळ परिसरात अजूनही वाघाची दहशत - Marathi News | Tiger hanging in the Maal area still | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मासळ परिसरात अजूनही वाघाची दहशत

तालुक्यातील कोलारा (तु), मासळ(बु), मासळ(तु), मानेमोहाळी परिसरात अद्यापही वाघाचा वावर दिसून येत आहे. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये वाघाची दहशत कायम आहे. या वाघाचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा, अशी मागणी सदर गावातील ग्रामस्थांनी केली आहे. ...

जलशुद्धीकरण केंद्राचे काम बंद पाडले - Marathi News | Stop the work of water purification center | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जलशुद्धीकरण केंद्राचे काम बंद पाडले

गडचांदूरकरांना शुद्ध पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात मिळावे, या उदात्त हेतूने येथील प्रभाग क्रमांक १, शिक्षक कॉलनीत पाण्याची टाकी व जलशुध्दीकरण केंद्र उभारण्यात येत आहे. जानेवारी २०१२ पासून सुरू झालेले हे काम सात वर्षानंतरही अपुर्ण आहे. अत्यंत संथगतीने ...

मुख्याधिकाऱ्याच्या कक्षासमोर फोडले मडके - Marathi News | Blasted in front of the office of the Chief Minister | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मुख्याधिकाऱ्याच्या कक्षासमोर फोडले मडके

चिमूर शहरातील नागरिक मागील काही दिवसांपासून पिण्याचे पाणी आणण्यासाठी भटकंती करीत आहे. यासाठी काही दिवसांपूर्वी नगर परिषदेला निवेदन दिले. मात्र यावर त्यांनी काहीही केले नाही. नळाला पुरेसे पाणी येत नसल्याने नागरिकांना व महिलांना दुसºया वॉर्डात भटकावे ल ...

जिल्ह्यातील अंगणवाड्यांचे होणार ‘डिजिटलायझेशन’ - Marathi News | Digitization of Aanganwadis in district | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जिल्ह्यातील अंगणवाड्यांचे होणार ‘डिजिटलायझेशन’

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत बालकांच्या सुदृढ आरोग्यासाठी कार्यरत जिल्ह्यातील अंगणवाड्या आता स्मार्ट होणार आहेत. यासाठी केंद्र सरकारने पोषण अभियान मोहिम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील २६८४ अंगणवाडी सेविका व १०९ सुपरवायझर ...

मागणी वाढली, रक्तादाते घटले - Marathi News | Demanded, blood donors decreased | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मागणी वाढली, रक्तादाते घटले

मागील काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. तसेच या दिवसांमध्ये अपघातासह इतर आजारांमध्येही वाढ होत असून रुग्णांलयात रक्ताची मागणी वाढते. मात्र त्या तुलनेमध्ये रक्तदात्यांची संख्या घटल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच जिल्हा सामान्य रु ...

एप्रिल संपत असतानाही मिळाले नाही वेतन - Marathi News | No salary received even after the end of April | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :एप्रिल संपत असतानाही मिळाले नाही वेतन

शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार जानेवारी २०१९ पासूनचे वेतन कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत देणे गरजेचे होते. परंतु, एप्रिल महिना संपायला अवघा आठवडा शिल्लक असतानाही कर्मचाऱ्यांना वेतन मिळाले नाही. ...

डोंगरगावातील आंब्यांची खवय्यांना भुरळ - Marathi News | Embrace the trunk of the mangrove mangrove | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :डोंगरगावातील आंब्यांची खवय्यांना भुरळ

उन्हाळा सुरू झाला आहे. उन्हाच्या काहीलीने नागरिक त्रस्त आहेत. अशा उष्ण वातावरणात आंबे खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो. डोंगरगाव हे गावरान आंब्यासाठी प्रसिद्ध आहे. येथील आंबे शहरातील ग्राहकांना नेहमीच भुरळ पाडतात. ...