राज्य व केंद्र शासनाकडून विविध योजनांच्या माध्यमातून नागरिकांना मोफत धान्य वितरीत केले जाते. या धान्य वितरणामुळे ग्रामीण भागात शेतकामासाठी मजूर मिळणे कठीण झाले असून अनेक ठिकाणी खरीप हंगामाच्या शेतकामावरही परिणाम पडला आहे. ...
तेलंगणा सीमेलगत असलेल्या गोंडपिपरी तालुक्यातील नंदवर्धन येथे ३ लाख ७५ हजारांचे चोरबीटी कापूस बियाणे कृषी विभाग व पोलिसांनी मंगळवारी जप्त केली. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. ...
शून्य ते सहा वर्षे वयोगटातील बालके कुपोषणापासून मुक्त व्हावेत, यासाठी राष्ट्रीय पोषण आहार अभियान अंतर्गत जिल्ह्यात ३१३ ग्राम बाल विकास केंद्रे (व्हीसीडीसी- व्हीलेज चाईल्ड डेव्हलपमेंट सेंटर) स्थापन करण्यात आली. या केंद्रांमध्ये २०१८-१९ या वर्षातील जुन ...
वरोरा येथील संस्कार भारती पब्लिक स्क़ूल येथील विद्यार्थी आदित्य मिलमिले याने सीबीएसई दहावीच्या परीक्षेत ९८ टक्के गुण घेत जिल्ह्यात अव्वल स्थान पटकाविले आहे. यासोबत चंद्रपूर येथील माऊंट कार्मेट कॉन्व्हेंट हायस्कूलचा विद्यार्थी शिवम कुमार हा ९७.८ टक्के ...
राजुरा येथील वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थिनीवरील अत्याचार प्रकरणाचा निषेध करीत आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी येथील गांधी चौका ...
जागतिक कीर्तीच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील झरण जंगलक्षेत्राची राणी अशी ओळख असलेल्या झरणी नामक वाघिणीची व तिच्या तीन बछड्यांची एक झलक पाहण्यासाठी पर्यटक आतुर होत आहे. त्यामुळे नवेगाव व अलिझंजा प्रवेशद्वारातून जाणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत आ ...
राज्यामध्ये चंद्रपूर व सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्याच्या विकासाकरिता असलेल्या चांदा ते बांदा योजनेच्या माध्यमातून विविध विभागाच्या कामांचा जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी आढावा घेतला. ...
महसूल व वनविभागाने ३० मार्चपासून तीन महिने मुदतीकरिता ई-टेंडरिंग प्रक्रियेद्वारे जवळपास २९ रेतीघाटांचा लिलाव केला. रेतीघाट मिळालेल्या कंत्राटदारांनी रेती उत्खनन व वाहतूक सुरु केली, मात्र २ मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने सगळ्यांच्या अपेक्षांवर वि ...
मागील काही दिवसांपासून ब्रम्हपुरीच्या तापमानात सात्यत्याने वाढ होत आहे. यावर्षी तापमानाचा पारा ४७ अंशावर पोहचला आहे. प्रचंड उकाड्यामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे. परिणामी अघोषित संचारबंदी लागल्यासारखी स्थिती दुपारच्यावेळी ब्रह्मपुरीमध्ये बघायला मिळत आह ...