लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
दुष्काळाचे सावट - Marathi News | Due to drought | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दुष्काळाचे सावट

मलकापूर तालुक्यातील चित्र: कोरडवाहूसोबतच बागायती पिके नष्ट होण्याच्या मार्गावर. ...

वाशिम जिल्ह्यातील सर्व तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करणार - Marathi News | All the talukas of Washim district will be declared drought affected | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वाशिम जिल्ह्यातील सर्व तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करणार

राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार मेळाव्यात उप मुख्यमंत्री पवार यांची घोषणा : मंगळवारी होणार निर्णय. ...

मातंग समाजाचा मोर्चा - Marathi News | Matang society front | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मातंग समाजाचा मोर्चा

वाशिम येथे मातंग समाजाला वेगळे आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मातंग समाजाने मोर्चा काढला. ...

खडकाळ जमिनीत पिकविली २८ लाखाची पपई! - Marathi News | 28 lakh papaya rickshaw land! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :खडकाळ जमिनीत पिकविली २८ लाखाची पपई!

वाशिम जिल्ह्यातील शेतकर्‍याने अवघ्या सात एकर खडकाळ जमिनीत पपईचे तब्बल २८ लाखाचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. ...

‘आठवीपर्यंत परीक्षा नाही’ निर्णयाचा पुनर्विचार व्हावा! - Marathi News | 'No exam till eighth' decision should be reconsidered! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘आठवीपर्यंत परीक्षा नाही’ निर्णयाचा पुनर्विचार व्हावा!

इयत्ता आठवीपर्यंत परीक्षा न घेण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा, अशी अपेक्षा उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी येथे व्यक्त केली. ...

विवाहित तरुणाचा कुमारिकेवर अत्याचार - Marathi News | The victim is tortured on the virgin girl | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :विवाहित तरुणाचा कुमारिकेवर अत्याचार

अमडापूर येथील तरूणाने कुमारिकेवर अत्याचार केला. पोलिसांनी आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला. ...

राष्ट्रध्वज अवमानप्रकरणी गुन्हा दाखल - Marathi News | Nationwide flagrant offense | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :राष्ट्रध्वज अवमानप्रकरणी गुन्हा दाखल

राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी बुलडाणातालुक्यातील नांद्राकोळीयेथील मुख्याध्यापकाविरुद्ध गुन्हादाखल करण्यात आला. ...

‘नाचता येईना, अंगण वाकडे’ अशी पाचपुतेंची स्थिती! - Marathi News | The status of 'I do not dance, courtyard walk'! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘नाचता येईना, अंगण वाकडे’ अशी पाचपुतेंची स्थिती!

बुलडाणा येथील सहकार सभागृहात पार पडलेल्या राकॉंच्या निर्धार मेळाव्यात अजित पवार यांची टीका. ...

सोयाबीनचा पीक विम्यात समावेश करण्यासाठी केंद्राकडे आग्रह धरणार! - Marathi News | Center to inspect soybean crop insurance! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सोयाबीनचा पीक विम्यात समावेश करण्यासाठी केंद्राकडे आग्रह धरणार!

बुलडाणा येथे जिल्हानियोजन बैठकीत उप मुख्यमंत्री अजीत पवार यांनी ग्वाही दिली. ...