व्यंकटगिरीवरील बालीजी मंदीरात सुरू असलेल्या ब्रह्मोत्सवाची २५ नोव्हेंबर रोजी श्री बालाजींच्या मूळ मूर्तीची १0८ कलश पंचामृत अभिषेक, महाकुंभ अभिषेक तसेच महाप्रसादाने सांगता करण्यात आली. यावेळी पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. ...
चाईल्ड लाईन प्रकल्पाच्या संचालिका जिजाताई चांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे गुरूजी कन्या शाळेमध्ये चाईल्ड लाईनकडून २४ नोव्हेंबर रोजी जाणीव जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थीनींना सुरक्षीततेचे धडे देण्यात आले. ...
सातत्याने निर्माण होणारी अवर्षणसदृश स्थिती, बदलते हवामान, यामुळे कृषी जगतासमोर मोठय़ा समस्या उभ्या ठाकल्या आहेत. अशा स्थितीत शेतकर्यांच्या आत्महत्या वाढत असून, असंख्य शेतकरी तणावात आले आहेत. ...
मलकापूर : अकोला येथून विवाह सोहळा आटोपून मलकापूरकडे परतणार्या नवरदेवाच्या गाडीला शुक्रवारी रात्री अपघात झाला. त्यात नवरदेव-नवरी गंभीर जखमी झाले. तर दुसर्या घटनेत शनिवारी पहाटे तालु्क्यातील बहापुरा येथे रेल्वे रुळ ओलांडताना एक युवती ठार तर तिची ...
स्पर्धा परीक्षा अभ्यासासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील अभ्यासिका कक्षेत ई-ग्रंथालयाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. एम पीएससी व यूपीएससी या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांसाठी ई- ग्रंथालयमध्ये ५0 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणा ...
बोरखेड : यावर्षी खरिपाचे उडीद, मूग सोयाबीनच्या पाठोपाठ कपाशीच्या उत् पादनात आलेली मोठी घट, त्यामुळे बरेच शेतकर्यांचा पिकाला लागलेला खर्च निघाला नसल्यामुळे वैतागून काही शेतकर्यांनी उभ्या कपाशीच्या शेतात आजही मेंढरे घातल्याचे दृश्य दिसत आहे. ...
उंद्री : चिखली तालुक्यातील उंद्री येथील स्टेट बँकेमध्ये लिंकिंगची समस्या वारंवार डोके वर काढत असल्याने शेतकर्यांसह सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. ...
विदर्भवासीयांसाठी खूशखबर आहे. राज्य शासनाने लोणार पर्यटन विकास प्रकल्पाकरिता ९३ कोटी रुपये मंजूर केले आहेत. बुलडाणा जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर करून ही माहिती दिली आहे. ...