रायपूर येथील शिवाजी विद्यालयाच्या मैदानावर संविधान दिनाच्या कार्यक्रमादरम्यान १५ विद्यार्थ्यांना अचानक चक्कर येऊन खाली कोसळल्याची घटना २७ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, यातील सात विद्यार्थ्यांना बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णा ...
श्री शिवाजी हायस्कूलच्या स्काऊट गार्डड व हरितसेनेच्या विद्यार्थ्यांनी व गावातील विविध संघटनांनी २६ नोव्हेंबर २००८ मध्ये शहीद झालेल्या जवानांना संपूर्ण गावातून कॅन्डल मार्च काढून श्रद्धांजली अर्पण केली. ...
मलकापूर : क्षुल्लक वादाचे पर्यवसान हाणामारीत होऊन एका युवकाने डोक्यात घाव घालून मित्राची हत्या केल्याची घटना रविवारी पहाटे मलकापूर बाजार समिती जुन्या यार्डात उघडकीस आली. यामुळे मलकापूर शहरात खळबळ उडाली आहे. ...
बुलडाणा : जिगाव प्रकल्प निविदा घोटाळा प्रकरणातील आठ आरोपींपैकी एक असलेले मन प्रकल्प कार्यालयाचे कार्यकारी अभियंता आर. जी. मुंदडा यांच्या जामीन अर्जावर सोमवारी खामगाव न्यायालयात सुनावणी होणार आहे. ...
विवेकाधिष्ठित विद्वत्ता ही सृजनात्मक विकासाला चालना देण्यासाठी कारणीभूत ठरते. तीच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कार्यातून स्पष्ट होते. ग्रामगीता हे त्याचेच सार आहे, असे प्रतिपादन वारी भैरवगड येथील ज्ञानेश आश्रमाचे हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज ...
वरवट बकाल : येथील स्वर्गीय पुंडलिक सोनाजी डाबरे यांचे वारस जिवंत असताना त्यांना मृत दाखविण्यात आल्याने भूमी अभिलेख कार्यालयातील सावळा गोंधळ चव्हाट्यावर आला आहे. यामध्ये डाबरे कुटुंबीयास मनस्ताप सहन करावा लागत आहे. ...
बुलडाणा : वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीतेतून जीवनाचे सार सांगितले असून, यांना अभिप्रेत धर्म राष्ट्रधर्म होता, त्यांनी व्यवसायनिहाय कर्तव्य व धर्माची भूमिका मांडली. ...
बुलडाणा : जिल्ह्याच्या पाटबंधारे विभागाने सुटीच्या दिवशी स्वच्छतेचा उपक्रम हाती घेण्याचा नवा पायंडा निर्माण केल्याने इतर शासकीय विभागासाठी येथील पाटबंधारे विभाग ‘स्वच्छता दूत’ ठरत आहे. ...
मुलींना स्वसंरक्षण करता यावे, स्वावलंबी व्हावे व तंत्नज्ञानाच्या या युगात त्यांनी आत्मनिर्भर असणे ही महत्त्वाची बाब असल्याने भारतीय जैन संघटनेद्वारे राबविल्या जाणार्या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्हय़ात ‘स्मार्ट गर्ल’ हा उपक्रम प्रभावीपणे राबविणार असल् ...
१५ वर्षीय विद्यार्थीनी सकाळी ६ वाजेदरम्यान ट्युशनला जात असताना दुचाकी चालक व त्याच्यासोबत असलेल्या एका मित्राने तिचा विनयभंग केल्याची घटना वरवट बकाल येथे २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजेदरम्यान घडली. ...