लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
कृषिमंत्र्यांच्या घरासमोर बोंडअळीची होळी - Marathi News |  Holi in front of the Agriculture Minister's House | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कृषिमंत्र्यांच्या घरासमोर बोंडअळीची होळी

राज्यात सर्वत्र कपाशीवर शेंद्री बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतक-यांना प्रती हेक्टरी १ लाख अनुदान जाहीर करावे, या मागणीसाठी कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर ...

लोणार येथील रामगया झरा, पापहरेश्‍वर धार आटली! - Marathi News | Ramgaya lake of Lonar, Paharshareshwar dry water source! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लोणार येथील रामगया झरा, पापहरेश्‍वर धार आटली!

लोणार : खार्‍या पाण्याच्या सरोवर परिसरात अखंड वाहत असलेला गोड  पाण्याचा रामगया झरा तब्बल सात वर्षांपासून आटला आहे, तर पापहरेश्‍वर ये थील धारही दोन वर्षांपासून आटली आहे. अनावश्यक बोअरवेलमुळे हा  प्रकार झाला असल्याची ओरड आहे. ...

कृषी विभागाने मागविला बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानाचा तपशील! - Marathi News | Details of loss sought by Agriculture Department | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कृषी विभागाने मागविला बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानाचा तपशील!

बोंडअळीच्या प्रादुर्भावाने शेतकरी संकटात सापडला असून,  कपाशीच्या उत्पादनात मोठी घट झाली. शेतकर्‍यांचा आक्रोश आणि  विरोधकांचा प्रचंड दबाव यामुळे तत्काळ नसले तरी नजीकच्या काळात  शासनाकडून कापूस उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा मिळण्याचे संकेत आहेत. ...

मेंढळी शिवारात तरुणाचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळला! - Marathi News | The body of the youth was found in the slaughter house. | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मेंढळी शिवारात तरुणाचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळला!

एका २७ वर्षीय तरुणाचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळल्याची घटना मेंढळी (ता. नांदुरा) शिवारात मंगळवार, २८ नोव्हेंबर  रोजी सकाळी ८ वाजेदरम्यान उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात  खळबळ उडाली असून, सदर तरुणाचा घातपात झाल्याचा संशय नातेवाइकांनी  व्यक्त केला आह ...

कृषीमंत्र्यांच्या घरासमोर शेतकर्‍यांचा चार तास ठिय्या; बोंडअळीची केली होळी! - Marathi News | Farmer's agitation in front of agriculture minister's house; burn bondali affected cotton plant! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कृषीमंत्र्यांच्या घरासमोर शेतकर्‍यांचा चार तास ठिय्या; बोंडअळीची केली होळी!

राज्यात सर्वत्र कपाशीवर शेंद्री बोंडअळी आल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. संपूर्ण राज्यात ही परिस्थिती कायम असून झालेल्या नुकसानीच्या मोबदल्यात प्रती हेक्टरी १ लाखाची शेंद्री बोंडअळी अनुदान जाहिर करावे या मागणीसाठी कृषीमंत्री तथा बुलडाण्याचे पाल ...

कृषीमंत्र्यांच्या घरासमोर शेतकर्‍यांचा ठिय्या; बोंडअळीची केली होळी! - Marathi News | Farmers' stance before the minister's house; Holi made the bottle! | Latest buldhana Videos at Lokmat.com

बुलढाणा :कृषीमंत्र्यांच्या घरासमोर शेतकर्‍यांचा ठिय्या; बोंडअळीची केली होळी!

खामगाव: राज्यात सर्वत्र कपाशीवर शेंद्री बोंडअळी आल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. संपूर्ण राज्यात ही परिस्थिती कायम असून झालेल्या नुकसानीच्या ... ...

खामगाव नगरपरिषदेच्या दोन अपक्ष नगरसेविका अपात्र, जिल्हाधिका-यांची कारवाई  - Marathi News | Action by the District Collector, Khamgaon Municipal Council, two independent councilors | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव नगरपरिषदेच्या दोन अपक्ष नगरसेविका अपात्र, जिल्हाधिका-यांची कारवाई 

भाजपात प्रवेश केलेल्या नगरपरिषदेच्या दोन अपक्ष नगरसेविकांना अपात्र घोषित करण्यात आले. ही कारवाई जिल्हाधिका-यांनी मंगळवारी केली.  ...

बुलडाणा जिल्ह्यातील गुरूजींची नाळ जुळली डिजिटल युगाशी! - Marathi News | Digital era with Guruji's rhythm in buldana district! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यातील गुरूजींची नाळ जुळली डिजिटल युगाशी!

राज्यातील बहुसंख्य शाळा डिजिटल होत आहेत. शिक्षकांनी सुद्धा यात उत्स्फुर्त सहभाग घेतला असून, जिल्ह्यातील १५५५ शाळा मोबाईल डिजीटल झाल्या आहेत. दरम्यान, शिक्षकानीही विद्यार्थ्यांच्या आकलन शक्तीला चालना देण्याच्या दृष्टीकोणातून सुमारे १०९ शैक्षणिक अ‍ॅप्स ...

खामगाव येथे आॅइल मिलममधील मशीनमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू - Marathi News | Death of a worker stuck in a machine in Aile Mill in Khamgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव येथे आॅइल मिलममधील मशीनमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू

खामगाव: आॅइल मिलमध्ये कार्यरत असलेल्या कामगारांचा शर्ट मशीनमध्ये अडकून कामगार मशीनमध्ये ओढल्या गेल्याने त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना एमआयडीसीमधील भगवती आॅइलमध्ये घडली. ...