करडी परिसरातील मागील पाच वषाँचा आढावा घेतल्यास दरवषी बेभरवस्याच्या पावसामुळे शेतकरी संकटात सापडलेला दिसून आला. भंडारा जिल्ह्यात भा पिकाची सहा हजार हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यात आली. तूर व तीळ पिकाची लागवड करण्यात आली. परंतू नदी, नाले काठावरील शेतात ...
माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेत आरोग्य पथकांनी घरोघरी जाऊन नागरिकांचे सर्वेक्षण केले आहे. सदर पथकांनी जिल्हयातील दोन लाख ८६ हजार १७९ कुटुंबांना भेटी देऊन तपासणी केली. जिल्हयाची एकुण लोकसंख्या १२ लाख २१ हजार ६१६ असून आतापर्यंत ११ लाख ८९ हजार २६९ ना ...
कोरोनावर मात करण्यासाठी मात करण्यासाठी शासनाने सणासुदीच्या काळात वेळोवेळी आदेश काढले आहे. गणेशोत्सव प्रमाणे दुर्गोत्सवासाठी शासनाने नियमावली जाहीर केली आहे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊ न देता हा उत्सव साजरा करण्यावर शासनाने भर दिला आहे. याशिवाय योग्य ...
जिल्ह्यातच नव्हे तर प्रत्येक गावा-गावात दुर्गा उत्सव सजरा केला जातो. यावर्षी १७ ऑक्टोबरपासून होवू घातलेल्या दुर्गा उत्सवात कार्यक्रमाची रेलचेल असते. सार्वजनिक दुर्गा मंडळ १५ दिवसापूर्वीपासून कार्यक्रमाची आखणी करण्यात गुंतली असतात.त्यादृष्टीने त्याची ...
सौम्य व मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांना त्यांच्या घरीच होम आयसोलेशनमध्ये उपचार व्यवस्था करण्याची जबाबदारी ही आरोग्य प्रशासनाची असून यात दुर्लक्षित धोरण अवलंबिल्यास संबंधितावर कारवाई करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले. साकोली तालु ...
चार दशकापूर्वी सायकल प्रतिष्ठेची होती. परंतु दुचाकींची संख्या वाढली. सहज कर्ज उपलब्ध होत असल्याने अनेकांनी दुचाकी खरेदी केली. शहरीच नव्हे तर ग्रामीण भागात प्रत्येकाकडे आता दुचाकी आहे. कोणतेही काम असले की, दुचाकीला किक मारली की, निघायचे असा नित्य क्रम ...