मध्य भारतात अत्यंत दुर्मीळ असलेला अल्बिनो मांडूळ साप साकोली येथे बुधवारी एका घरी आढळून आला. निसर्गमित्र आणि वन विभागाच्या सहकार्याने या सापाला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. ...
सरपटणाऱ्या प्राण्यामध्ये सापाचा समावेश होत असतो. अनेकदा शेतशिवार किंवा घरात साप आढळून येतात. पावसाळ्याच्या दिवसात बिळामध्ये पाणी शिरल्याने साप बाहेर येतात. अशावेळी नागरिक घाबरून जातात. घाबरून न जाता वेळीच सर्पमित्राला किंवा वनविभागाला कळवावे. विशेष म ...
जिल्हा काेराेनामुक्त हाेण्याच्या वाटेवर असून, मंगळवारी तर केवळ पाच जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला. भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत चार लाख पाच हजार ७८६ व्यक्तींची काेराेना चाचणी करण्यात आली. त्यात ५९ हजार ३११ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले. पहिल्या लाटेपेक्षा ...