लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Beed (Marathi News)

खास आपल्यासाठी
ठरलं ! सावरगाव येथे दसरा मेळावा होणार; पंकजा मुंडेंच्या बोलण्याकडे राज्याचे लक्ष - Marathi News | That's it! Dussehra Melava will be held at Savargaon ; attention towards what Pankaja Munde will say | Latest beed News at Lokmat.com

बीड :ठरलं ! सावरगाव येथे दसरा मेळावा होणार; पंकजा मुंडेंच्या बोलण्याकडे राज्याचे लक्ष

Pankaja Munde : पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथील भगवान भक्तीगडावरील तयारी अंतीम टप्यात ...

झुंज संपली ! विष प्राशन केलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू - Marathi News | The fight is over! Poisoned youth dies during treatment | Latest beed News at Lokmat.com

बीड :झुंज संपली ! विष प्राशन केलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

दिलीप भोसले याने मंगळवारी सकाळी विष प्राशन केले होते ...

तुकडेबंदीचा भंग ! खरेदीखतांचे फेरफार नामंजूर करण्याचे तहसीलदारांचे आदेश - Marathi News | Breaking the tukadabandi! Tehsildar's order to reject the land deal | Latest beed News at Lokmat.com

बीड :तुकडेबंदीचा भंग ! खरेदीखतांचे फेरफार नामंजूर करण्याचे तहसीलदारांचे आदेश

बनावट नकाशे जोडून तुकडेबंदीचा भंग करुन खरेदीखत दस्तांची नोंदणी होत असल्याचे उघडकीस आले. ...

ग्रामीण भागात लालपरी परतली; चालक-वाहकांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत - Marathi News | Lalpari Bus returned to rural areas; Welcome to the driver-carrier with roses | Latest beed News at Lokmat.com

बीड :ग्रामीण भागात लालपरी परतली; चालक-वाहकांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत

कोरोना प्रादुर्भावामुळे खबरदारी म्हणून ग्रामीण भागातील बस फेऱ्या बंद करण्यात आल्या होत्या. ...

'गांजाप्रकरणी चौकशी करायची आहे'; गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याची थाप मारून व्यापाऱ्याला लुटले - Marathi News | 'Want to investigate marijuana case'; they robbed the trader by pretending to be a crime branch officer | Latest beed News at Lokmat.com

बीड :'गांजाप्रकरणी चौकशी करायची आहे'; गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याची थाप मारून व्यापाऱ्याला लुटले

दुचाकीवरून घराकडे जात असताना पाठीमागून आलेल्या दोघांनी आवाज देऊन थांबवले. ...

'बळीराजावरचे संकट दूर कर,कोरोना नाहीसा होऊ दे'; मुंडे भगिनींनी घातले योगेश्वरी देवीला साकडे - Marathi News | 'Take away the trouble of Baliraja, let Corona disappear'; Munde sisters at Yogeshwari Devi in Sakade | Latest beed News at Lokmat.com

बीड :'बळीराजावरचे संकट दूर कर,कोरोना नाहीसा होऊ दे'; मुंडे भगिनींनी घातले योगेश्वरी देवीला साकडे

पंकजा मुंडे, खा. डाॅ. प्रितम मुंडे यांनी घेतले योगेश्वरी देवीचे दर्शन ...

दोन वर्षापासून सरपंच गैरहजर; सरपंचाच्या खुर्चीवर कुत्रा बसवून ग्रामस्थांनी केला निषेध - Marathi News | Sarpanch absent for two years; The villagers protested by placing a dog on the sarpanch's chair | Latest beed News at Lokmat.com

बीड :दोन वर्षापासून सरपंच गैरहजर; सरपंचाच्या खुर्चीवर कुत्रा बसवून ग्रामस्थांनी केला निषेध

सरपंच मागील काही वर्षापासून फक्त झेंडावंदन व सार्वजनिक उत्सवासाठीच ग्राम पंचायत कार्यालयात येतात. ...

'मदत देण्यासाठी शासनाचे आडमुठे धोरण'; तिरडी आंदोलनातून शेतकऱ्यांनी व्यक्त केला संताप - Marathi News | 'Government's awkward policy to help suffer farmers'; Farmers express outrage over Tirdi agitation | Latest beed News at Lokmat.com

बीड :'मदत देण्यासाठी शासनाचे आडमुठे धोरण'; तिरडी आंदोलनातून शेतकऱ्यांनी व्यक्त केला संताप

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पिके आणि जमिनीचे अतोनात नुकसान झाले आहे. ...

आष्टीत बंदला चांगला प्रतिसाद, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद - Marathi News | Good response to Ashti Bandh, all closed except essential services | Latest beed News at Lokmat.com

बीड :आष्टीत बंदला चांगला प्रतिसाद, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद

आ. बाळासाहेब आजबे यांच्या नेतृत्वाखाली संपर्क कार्यालयापासून मोटारसायकल तहसिल कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली. ...